Tag: #CrimeNews

करोडी आरटीओ फिटनेस सेंटरमध्ये दुर्दैवी अपघात; बारा टायरच्या ट्रकखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर येथील करोडी परिसरातील आरटीओ कार्यालयाच्या फिटनेस सेंटरमध्ये ट्रक रिव्हर्स घेताना झालेल्या अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. १० मार्च) सकाळी सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.…

१० कोटींच्या तांदूळ घोटाळ्यातील मुख्य आरोपी तेलंगणातून अटकेत; दोन वर्षांपासून पोलिसांना देत होता गुंगारा ; ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

छत्रपती संभाजीनगर : भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI) नावाखाली १० कोटींहून अधिक रुपयांचा तांदूळ घोटाळा करणाऱ्या मुख्य आरोपीला छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तेलंगणातून अटक केली आहे. जिन्ना व्यंकट…

लिफ्ट मागून मोबाइल हिसकावला; पाठलाग करणाऱ्या चालकाला साथीदारांकडून मारहाण, सोन्याची बाळी लुटली

छत्रपती संभाजीनगर : जयभवानीनगर परिसरातून कारमध्ये लिफ्ट घेऊन सिडको चौकापर्यंत आलेल्या एका महिलेने चालकाचा मोबाइल हिसकावून पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली. चालकाने मित्रासह तिचा पाठलाग करून गाठले असता तेथे तिच्या…

प्लॉट व्यवहाराच्या नावाखाली सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षकाची १.३३ कोटींची फसवणूक; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : प्लॉट विक्रीचे आमिष दाखवून सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षकाची तब्बल १ कोटी ३३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात…

जिल्ह्यात एसीबीची धडक कारवाई; वैजापूरमध्ये ‘फोन पे’वरून लाच घेताना जलसंधारण अधिकारी रंगेहाथ, सोयगावात पोलिस पाटलाचा साथीदार ताब्यात तर मुख्य आरोपी फरार

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शनिवारी दोन स्वतंत्र कारवाया करत लाचखोर अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई केली. वैजापूर येथे उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्याला ऑनलाइन ‘फोन पे’द्वारे लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात…

लग्नाच्या गडबडीत नातेवाईक दाम्पत्याकडून २० लाखांचे सोने-चांदी लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरात लग्नाच्या गडबडीत घरात ठेवलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर नातेवाईक दाम्पत्यानेच डल्ला मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तब्येत बिघडल्याचे कारण सांगून घराची चावी घेऊन गेलेल्या दाम्पत्याने कपाटातील सुमारे…

समृद्धी महामार्गावर मध्यरात्री थरार! डिझेल चोरण्यासाठी कोयता,रॉडसह टोळीचा हल्ला; ४ अटकेत

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर पोखरी शिवारातील एका पेट्रोल पंपासमोर ट्रक चालकाला मारहाण करून मोबाईल हिसकावण्याचा आणि डिझेल चोरीचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा फुलंब्री पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ५ मार्च रोजी…

‘मॅजिक मशीन’ दाखवत बनावट नोटा देण्याचे आमिष; छत्रपती संभाजीनगरात दोघांना अटक

छत्रपती संभाजीनगर : बनावट नोटा तयार करून देण्याचे आमिष दाखवत हातचलाखीने नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलीस ठाणेच्या पथकाने शुक्रवारी पहाडसिंगपुरा भागातून अटक केली. शेख फेरोज शेख रफिक (३१) आणि…

वेदांतनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडून ५ लाखांचा ऐवज लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरातील जिल्हा न्यायालयाच्या मागील बाजूस असलेल्या सुयोग अपार्टमेंटमध्ये भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅटचे कुलूप तोडून तब्बल ५ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २५)…

मेंढ्या चारण्यावरून झाला वाद, वृद्धेची हत्या करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

छत्रपती संभाजीनगर : करमाड परिसरातील शेकटा भागात ७५ वर्षीय वृद्ध महिलेची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याच्या घटनेचा उलगडा करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे. दारकुबा बालाजी…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क