Tag: #छत्रपतीसंभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरात महिलेला धक्कादायक अनुभव; रिक्षाचालकाकडून शिवीगाळ व छेडछाड, महिलेला मुलांसह उडी मारावी लागली

छत्रपती संभाजीनगर येथे दिवाळीनिमित्त मुलांसाठी कपडे खरेदी करण्यासाठी पैठण गेट येथे गेलेल्या एका ३८ वर्षीय महिलेला रिक्षाचालकाकडून धक्कादायक अनुभव आला आहे. शिवाजीनगरला जाण्यासाठी घेतलेल्या रिक्षाचालकाने महिलेला चुकीच्या दिशेने नेऊन शिवीगाळ…

छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवाळीच्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाचा खास निर्णय: जादा बस सोडणार

येत्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) जादा बस सेवा सुरू करण्याचे ठरवले आहे. एसटीने यंदा कोणतीही भाडेवाढ न करता प्रवाशांच्या सेवेसाठी…

विधानसभेनंतर पदवी परीक्षा होणार सुरू; दिवाळी सुट्ट्याही जाहीर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षांचे वेळापत्रक विधानसभा निवडणुकीनंतर निश्चित करण्यात आले आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भरती गवळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा २६ नोव्हेंबरपासून…

एकाच रात्रीत ८० मिमी पावसाची नोंद, शहरातील वाहतुकीवर परिणाम

छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने शहरवासीयांचे जनजीवन विस्कळीत केले आहे. अवघ्या एका रात्रीत तब्बल ८० मिमी पावसाची नोंद झाली असून, या पावसामुळे शहरातील सखल भागात…

मध्यरात्री मनोज जरांगे आणि मुस्लिम धर्मगुरुंची भेट; आज निवडणुकीची भूमिका होणार जाहीर

मनोज जरांगे आणि मुस्लिम धर्मगुरू सज्जाद नोमानी यांच्यात मध्यरात्री दोन तासांची महत्त्वपूर्ण चर्चा झाली आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते आणि इस्लामिक शिक्षणतज्ज्ञ सज्जाद नोमानी यांनी 19 ऑक्टोबरच्या…

मुख्य बाजारपेठेत हातगाडी व्यवसायिकांना मज्जाव; अतिक्रमण रोखण्यासाठी महापालिकेची कडक कारवाई

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये हातगाडी व्यावसायिकांद्वारे रस्त्यांवर अतिक्रमण होत असल्याने व्यापारी आणि नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. मात्र, यंदा महापालिकेने कडक निर्णय घेत मुख्य बाजारपेठांमध्ये…

औरंगाबाद शहराच्या नावात बदल न करता विधानसभा निवडणुका होणार

सरकारने औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केले असले, तरी विधानसभा निवडणुकांमध्ये शहराचे जुन्या नावानेच मतदारसंघांची नोंद होणार आहे. औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद मध्य या मतदारसंघांतून निवडणूक लढवली…

“तारा पान” सेंटरचे मालक हाजी शरफोद्दीन सिद्दीकी यांचे निधन

छत्रपती संभाजीनगरातील उस्मानपूरा येथील प्रसिद्ध तारा पान सेंटरचे मालक हाजी शरफोद्दीन सिद्दीकी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पाच मुली, एक मुलगा,…

छत्रपती संभाजीनगर मधील बांधकाम व्यावसायिकाची जाळून हत्या, मध्य प्रदेशातील जंगलात आढळला मृतदेह 

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बांधकाम व्यावसायिक किशोर बाबुराव लोहकरे यांची जाळून हत्या करण्यात आल्याचे उघड झाले असून, त्यांचा मृतदेह मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील गोडवा गावाच्या जंगलात…

छत्रपती संभाजीनगरला स्वच्छ हवा सर्वेक्षणात मोठे यश, 2.77 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर

हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी आयोजित केलेल्या स्वच्छ हवा सर्वेक्षणात छत्रपती संभाजीनगरने उल्लेखनीय प्रगती केली आहे. शहराने PM10 (धुलीकण) एकाग्रतेमध्ये 8% घट घडवून आणली…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क