Tag: #मराठवाडा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, विविध पक्षांना संमिश्र यश

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचा निकाल अखेर पूर्ण झाला असून, जिल्ह्यातील स्थानिक राजकारणाचे स्पष्ट चित्र समोर आले आहे. सहा नगरपरिषद आणि फुलंब्री या एकमेव नगरपंचायतीसाठी झालेल्या या निवडणुकीत…

दुचाकी सर्व्हिसिंग महागले; २६ जानेवारीपासून दर ३०० वरून ४०० रुपये

छत्रपती संभाजीनगर : शहरातील दुचाकीधारकांच्या खिशाला आता अधिकचा फटका बसणार असून, दुचाकी सर्व्हिसिंगच्या दरात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय औरंगाबाद टू व्हीलर मेकॅनिक संघटनेने घेतला आहे. मराठवाडा विभागीय मेळाव्यात हा निर्णय…

टवाळखोरांच्या त्रासामुळे सिद्धार्थ उद्यानाची वेळ बदलली; संध्याकाळी ६ वाजता होणार बंद

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यासह देश-विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक भेट देणाऱ्या सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात दररोज टवाळखोरांकडून त्रास वाढत चालल्याने प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. उद्यानात येणाऱ्या सुरक्षा रक्षकांशी वाद, अरेरावी…

उद्धव ठाकरे ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान मराठवाडा दौऱ्यावर ; ‘दगाबाज रे’ दौऱ्याच्या माध्यमातून साधणार शेतकर्‍यांशी संवाद

छत्रपती संभाजीनगर : शेतकरी कर्जमाफी आणि अतिवृष्टी नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई…

🌾 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना दिवाळीपूर्वी दिलासा — प्रशासनाचा ‘एक हात मदतीचा’ उपक्रम 🌾

छत्रपती संभाजीनगर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने एक संवेदनशील पाऊल उचलत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना ‘एक हात मदतीचा’ उपक्रमांतर्गत दिलासा दिला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते या कुटुंबियांना फराळ साहित्य,…

शहरात आज फडणवीस-शिंदे तर उद्या उद्धव ठाकरेंचा दौरा

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. गुरुवारीपासूनच नेत्यांच्या दौऱ्यांची मालिका सुरू झाली असून, आज (शुक्रवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ…

बिडकीन, डीएमआयसी परिसरात वाहतूक मार्गात बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ ई (छत्रपती संभाजीनगर ते पैठण) या महत्त्वाच्या मार्गाचे चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्यात आले असून, बिडकीन परिसरात सध्या पीक्यूसी (PQC) चे…

रुग्णालय फक्त १५ मिनिटांवर, पण पुरामुळे २ तासांचा विलंब; वैजापूरच्या तरुणीच्या मृत्यूने गावात हळहळ!

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे एक हृदयद्रावक घटना घडली. शिऊर गावातील वैष्णवी योगेश जाधव (वय १७) या तरुणीची अचानक प्रकृती बिघडली आणि रुग्णालयात नेण्यात झालेल्या विलंबामुळे तिचा मृत्यू झाला.…

शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा : खरीप 2025 साठी 2,215 कोटींची मदत जाहीर

मराठवाडा आणि विदर्भासह राज्यातील विविध भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीची पाहणी केल्यानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत खरीप…

सर्वसामान्यांना दिलासा देणारी इलेक्ट्रिक हातगाडी; मंत्री भरत गोगावले यांचा विश्वास

छत्रपती संभाजीनगर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्याने गोर-गरीब हातगाडी चालकांना भारत वीर इलेक्ट्रिक हातगाड्यांचे वितरण करण्यात आले. ही सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी मोठी…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क