Tag: #महाराष्ट्रबातम्या

छत्रपती संभाजीनगर प्रशासनात ‘ट्रिपल बदल’; तीन मोठ्या खुर्च्यांवर नवे चेहरे, कामकाजाला नवी दिशा मिळणार

छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाने एकाच वेळी तीन महत्त्वाच्या पदांवर बदल्या करत जिल्ह्याच्या प्रशासनात मोठी हालचाल घडवून आणली आहे. जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या तिन्ही…

नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या तत्परतेने तरुणाचा जीव वाचला

छत्रपती संभाजीनगर : आर्थिक अडचणी आणि कुटुंबातील गंभीर आजारपणामुळे मानसिक तणावात असलेल्या २८ वर्षीय तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मुकुंदवाडी परिसरात घडली. मंगळवारी (दि.३१) रात्री दहाच्या सुमारास गॅस सिलिंडरचा…

जायकवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; पाणी कौडगावपर्यंत, नक्षत्रवाडीपर्यंत आठवड्यात पोहोचण्याची शक्यता

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या पाणीटंचाईवर दिलासा देणाऱ्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती मिळत असून जायकवाडी धरणातील पाणी टप्प्याटप्प्याने शहराच्या दिशेने पुढे सरकत आहे. मंगळवारी (दि.३१) कारकीनजवळ मुख्य जलवाहिनीच्या वेल्डिंगची दुरुस्ती…

व्यावसायिक एलपीजी पुरवठ्यात २०% वाढ; हॉटेल, ढाबे व उद्योगांना मोठा दिलासा

राज्यातील हॉटेल व्यावसायिक, ढाबेचालक आणि अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी केंद्र सरकारने व्यावसायिक एलपीजी (LPG) पुरवठ्यात २० टक्क्यांची अतिरिक्त वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पूर्वीचा ३० टक्के असलेला कोटा…

वाळूज MIDC मध्ये 403 गॅस सिलेंडरचा संशयास्पद साठा; प्रशासनाची मोठी कारवाई

छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाळूज MIDC परिसरात एका बंद पडलेल्या कंपनीत तब्बल 403 गॅस सिलेंडरचा संशयास्पद साठा आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे परिसरात एकच चर्चा रंगली असून…

एसटी बसचे लाईव्ह लोकेशन आता मोबाईलवर; ‘आपली एसटी’ अॅप एप्रिलपासून प्रवाशांच्या सेवेत

छत्रपती संभाजीनगर : राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीसह इतर एसटी बसचे नेमके लोकेशन आता प्रवाशांना मोबाईलवरून पाहता येणार आहे. यासाठी एसटी महामंडळाने विकसित केलेले ‘आपली एसटी’ हे स्वतंत्र मोबाईल अॅप येत्या…

गॅस उशिरा मिळत असल्याने इंडक्शन शेगडीची मागणी वाढली; पण बाजारात इंडक्शनही ‘आऊट ऑफ स्टॉक’

छत्रपती संभाजीनगर : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्याचे पडसाद आता सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर उमटू लागले आहेत. पेट्रोलियम पदार्थांच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरच्या वितरणावर परिणाम…

युद्धाच्या परिणामाची झळ उद्योगांना; गॅस तुटवड्यामुळे एमआयडीसीतील ४०० उद्योगांवर बंदीची टांगती तलवार

छत्रपती संभाजीनगर : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात भडकलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर तणाव निर्माण झाला असून त्याचे परिणाम आता स्थानिक औद्योगिक क्षेत्रावरही दिसू लागले आहेत. आखाती देशांतून होणारी पेट्रोलियम…

घरगुती एलपीजीचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास ठेवू नका – प्रशासनाचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या काही भू-राजकीय घडामोडींमुळे देशात इंधन पुरवठ्याबाबत विविध प्रकारच्या अफवा आणि अपूर्ण माहिती सोशल मीडियावर प्रसारित होत आहेत. मात्र नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू…

अजिंठा लेणी परिसरात मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला; १०० ते १२० जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजिंठा लेणी परिसरात पुन्हा एकदा आग्या मोहोळाच्या मधमाशांनी पर्यटकांवर अचानक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत देशी-विदेशी पर्यटकांसह सुमारे १००…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क