Tag: #संभाजीनगर

हॉटेल अमरप्रीतचा FSSAI परवाना निलंबित; मुदतबाह्य अन्नपदार्थांसह अस्वच्छता आढळली

छत्रपती संभाजीनगर : जालना रोडवरील हॉटेल अमरप्रीत येथे ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने तपासणी केली. तपासणीदरम्यान अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने हॉटेलचा FSSAI परवाना तात्काळ निलंबित करण्यात…

मध्यरात्री पेट्रोल-डिझेल कंपन्यांचा नागरिकांना पुन्हा मोठा झटका; संभाजीनगरात पेट्रोल १०९ पार तर डिझेल दरातही मोठी वाढ

छत्रपती संभाजीनगर : पेट्रोल-डिझेल कंपन्यांनी नागरिकांना मध्यरात्री पुन्हा एकदा मोठा झटका दिला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली असून वाहनधारकांच्या खिशाला अधिक भार सहन करावा लागणार…

पाणी योजना : जॅकवेलच्या गेटला गळती; पाण्याचा मुहूर्त महिनाभर लांबण्याची चिन्हे

छत्रपती संभाजीनगर : शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेला पुन्हा एकदा मोठा अडथळा निर्माण झाला आहे. जायकवाडी धरणातील जॅकवेलच्या गेटला गळती लागल्यामुळे ही महत्त्वाकांक्षी योजना आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना…

भीमजयंतीसाठी शहरात दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त

छत्रपती संभाजीनगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रमुख चौक, रस्ते, तसेच विविध भाग आकर्षक रोषणाई, बॅनर आणि सजावटीने उजळून निघाले…

१० कोटींच्या तांदूळ घोटाळ्यातील मुख्य आरोपी तेलंगणातून अटकेत; दोन वर्षांपासून पोलिसांना देत होता गुंगारा ; ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

छत्रपती संभाजीनगर : भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI) नावाखाली १० कोटींहून अधिक रुपयांचा तांदूळ घोटाळा करणाऱ्या मुख्य आरोपीला छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तेलंगणातून अटक केली आहे. जिन्ना व्यंकट…

संभाजीनगरचा रिलस्टार अरुण तुपे यांचे अकाली निधन

छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर विनोदी रिल्समुळे लोकप्रिय झालेले रिलस्टार अरुण तुपे यांचे मंगळवारी (१० मार्च) आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सोशल मीडिया आणि मित्रपरिवारात शोक व्यक्त केला…

हयात नसलेल्या शिक्षकांना निवडणूक कामावर बोलावले; प्रशासनाचा अक्षम्य निष्काळजीपणा उघड

छत्रपती संभाजीनगर : राज्यात येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी प्रशासन आणि राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. ३० डिसेंबर २०२५ रोजी उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले…

उमेदवारी अर्जाची कसरत; ‘एक लाख द्या, अर्ज भरून घ्या’ असा संभाजीनगरमध्ये नवा ट्रेंड

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांना भरावा लागणारा तब्बल १९ पानांचा उमेदवारी अर्ज सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हा अर्ज केवळ औपचारिक नसून उमेदवाराची संपूर्ण माहिती, म्हणजेच जणू काही…

शुल्क घेतले, पण हॉलतिकीट नाही; विद्यार्थ्यांचा संताप, प्राचार्य व क्लार्क अटकेत

छत्रपती संभाजीनगर : लाखो रुपये शुल्क भरूनही हॉलतिकीट न मिळाल्याने श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्चच्या सुमारे १३३ विद्यार्थ्यांना एमसीए प्रथम वर्षाच्या गुरुवारपासून सुरू झालेल्या परीक्षेला मुकावे लागले. हॉलतिकीट…

औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलणार; आता होणार ‘छत्रपती संभाजीनगर’ रेल्वे स्टेशन

छत्रपती संभाजीनगर : ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव आता अधिकृतपणे बदलले जाणार आहे. राज्य शासनाने या नावबदलास मंजुरी देत गॅझेट अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क