Tag: Aurangabad news

दारूच्या व्यसनाने संसार उद्ध्वस्त! विवाहितेवर कैचीनं वार करून पती फरार

गजानन राऊत / प्रतिनिधी वाळूज : बजाजनगर येथे घडलेल्या धक्कादायक घटनेत एका व्यसनी पतीने पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पत्नीने दारू पिण्यास विरोध केल्याने संतप्त झालेल्या पतीने धारदार कैचीनं तिच्या…

“व्यसनाने घर उजाडले: मुलाचा छळ सहन न झाल्याने आईनेच दिली सुपारी!” पैठण येथील घटना

पैठण येथे मुलगा दारू पिऊन त्रास देत असल्याने आईनेच २० हजार रुपयांची सुपारी देऊन त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पैठण पोलिसांनी आईसह तिघांना अटक केली…

पोलीस असल्याची बतावणी करत १.४० लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले!

छत्रपती संभाजीनगर: शहरात भामट्यांची टोळी सक्रिय झाली असून, पोलीस असल्याचे सांगत नागरिकांना गंडवण्याचे प्रकार वाढले आहेत. अशीच एक घटना काल सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास दिपनगर परिसरात घडली. या घटनेत दोन…

दारूसाठी पैसे न दिल्याने पतीकडून पत्नीला मारहाण; मध्यस्थी करणाऱ्या मेहुण्याच्या डोक्यात वीट

गजानन राऊत / प्रतिनिधी वाळूज: दारूसाठी पैसे न दिल्याने संतापलेल्या पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या पत्नीच्या भावालाही शिवीगाळ करून डोक्यात वीट मारून जखमी केले. ही घटना…

जिल्ह्यातील ९.५४ लाख वाहनांसाठी ‘एचएसआरपी’ अनिवार्य; मुदतवाढ ३० जूनपर्यंत

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील तब्बल ९.५४ लाख वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ (HSRP) बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापूर्वी परिवहन विभागाने ३० एप्रिल २०२५ पर्यंत मुदत दिली होती. मात्र,…

औरंगजेबाच्या कबरीभोवती कडेकोट बंदोबस्त; पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

छत्रपती संभाजीनगर – नागपूर येथे उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या कबरीच्या मुद्यावरून राज्यात वातावरण तापले असून, हिंदुत्ववादी संघटनांनी ही कबर…

तलावात बुडून तीन युवकांचा मृत्यू: वैरागड आणि माळीवाड्यात शोककळा

छत्रपती संभाजीनगर : तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तिघा युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. गंगापूर तालुक्यातील वैरागड येथे दोन युवकांचा तर माळीवाडा येथे एका युवकाचा मृत्यू झाला. या…

नाथषष्ठी यात्रेसाठी १ हजार बस; ३ लाख वारकऱ्यांच्या प्रवासाचे नियोजन

“Nath Shashti Yatra: 1000 Buses for 3 Lakh Warkaris” छत्रपती संभाजीनगर: राज्यातील प्रसिद्ध नाथषष्ठी सोहळ्यासाठी एसटी महामंडळाने तब्बल १ हजार बस तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. २० ते २२ मार्चदरम्यान…

सिडकोत लूटमारची घटना: तरुणाला मारहाण करून रोख रक्कम व मोबाईल लुटला!

sidko-lootmar-tarunala-marhan-ani-39000chi-loot छत्रपती संभाजीनगर : सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीत जाधववाडी, देवगिरी बँकेजवळील मैदानात दोन अनोळखी इसमांनी एका तरुणाला मारहाण करून लुटल्याची घटना घडली. ही घटना काल (१४ मार्च) संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास…

मस्साजोग खून प्रकरण: हर्सूल टी पॉईंट येथे वाल्मीक कराडचा पुतळा जाळून युवा सेनेचा निषेध!

छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण राज्याला हादरवून टाकले. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्या विरोधात संतापाची लाट पसरली असून, त्याला…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क