Tag: AurangabadCrime

छत्रपती संभाजीनगरात मंगळसूत्र चोरट्यांचा पुन्हा धुमाकूळ; दोन दिवसांत दोन घटना

छत्रपती संभाजीनगर : शहरात मंगळसूत्र चोरांनी पुन्हा डोके वर काढले असून सलग दोन दिवसांत घडलेल्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उल्कानगरीत मंगळवारी सायंकाळी आणि एन-२ परिसरात बुधवारी सकाळी…

दुचाकी लावण्यावरून वाद; हॉटेल चालकाची दादागिरी, उपनिरीक्षकाला धमकी

छत्रपती संभाजीनगर : शहरातील नारळीबाग परिसरात तपासकामी गेलेल्या प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकास एका हॉटेल चालकाने दमदाटी करत अपमानास्पद वागणूक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुचाकी लावण्यावरून वाद घालत आरोपीने उपनिरीक्षकाची…

हॉटेलमध्ये दारूचे बिल टाळण्यासाठी दादागिरी; तलवार काढून दहशत, गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : शहरातील लिंक रोड परिसरातील एका हॉटेलमध्ये दारूचे बिल देण्यावरून मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी (२१ मार्च) रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास कावरू हाऊस हॉटेलमध्ये…

मयूर पार्क परिसरात शतपावली करणाऱ्या महिलेची सोनसाखळी लंपास; दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांचा धाडसी डाव

छत्रपती संभाजीनगर : शहरातील मयूर पार्क परिसरात रविवारी (१५ मार्च) रात्री शतपावली करत असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सुमारे दोन तोळ्यांची सोन्याची साखळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी हिसकावल्याची धक्कादायक घटना घडली.…

दीड महिन्यापासून बेपत्ता असलेल्या निवृत्त प्राध्यापकाला गोळी घालून खून; ५० लाखांच्या वादातून रचला चित्रपटासारखा कट, रील्सस्टार ठरला ‘रिअल लाइफ’ विलन

छत्रपती संभाजीनगर : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विभागप्रमुख प्रा. राजाभाऊ लोंढे यांच्या खुनाचा धक्कादायक उलगडा पोलिसांनी केला असून या प्रकरणात विशाल विकास राठोड, आकाश विनोद पवार आणि करण विलास आडे या…

रुग्णाच्या मृत्यूचा मुद्दा करून हॉस्पिटलला धमकी; पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या सहा जणांना अटक

छत्रपती संभाजीनगर : कॅन्सर रुग्णाच्या मृत्यूचा मुद्दा पुढे करून हॉस्पिटलची बदनामी करण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या सहा जणांना सिटीचौक पोलिसांनी सापळा रचून अटक केली. ही कारवाई १३…

सासूसोबत शतपावली करताना सुनेचे १७ ग्रॅम सोन्याचे गंठण हिसकावले ; उल्कानगरी भागातील प्रकार

छत्रपती संभाजीनगर : विश्वभारती कॉलनीजवळील ओंकारेश्वर मंदिर परिसरात मंगळवारी रात्री गंठण हिसकावून चोरीची घटना घडली. या घटनेत एका महिलेच्या गळ्यातील सुमारे १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी हिसकावून…

लिफ्ट मागून मोबाइल हिसकावला; पाठलाग करणाऱ्या चालकाला साथीदारांकडून मारहाण, सोन्याची बाळी लुटली

छत्रपती संभाजीनगर : जयभवानीनगर परिसरातून कारमध्ये लिफ्ट घेऊन सिडको चौकापर्यंत आलेल्या एका महिलेने चालकाचा मोबाइल हिसकावून पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली. चालकाने मित्रासह तिचा पाठलाग करून गाठले असता तेथे तिच्या…

समृद्धी महामार्गावर मध्यरात्री थरार! डिझेल चोरण्यासाठी कोयता,रॉडसह टोळीचा हल्ला; ४ अटकेत

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर पोखरी शिवारातील एका पेट्रोल पंपासमोर ट्रक चालकाला मारहाण करून मोबाईल हिसकावण्याचा आणि डिझेल चोरीचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा फुलंब्री पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ५ मार्च रोजी…

वेदांतनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडून ५ लाखांचा ऐवज लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरातील जिल्हा न्यायालयाच्या मागील बाजूस असलेल्या सुयोग अपार्टमेंटमध्ये भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅटचे कुलूप तोडून तब्बल ५ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २५)…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क