Tag: #ChhatrapatiSambhajinagar

छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंठेवारी नियमितीकरणाला मोठा प्रतिसाद; १६ हजार प्रस्ताव दाखल, महापालिकेला १२५ कोटींचा महसूल, प्रमाणपत्रांसाठी २० ते २५ दिवसांची करावी लागणार प्रतीक्षा

छत्रपती संभाजीनगर : गुंठेवारीतील मालमत्ता नियमित करण्यासाठी महापालिकेने दिलेल्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेतला आहे. अवघ्या साडेतीन महिन्यांच्या कालावधीत तब्बल १६ हजार प्रस्ताव महापालिकेकडे जमा झाले असून,…

छत्रपती संभाजीनगरमध्ये इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी महापालिकेचा मोठा पुढाकार; कॅनॉट प्लेस आणि बाबा पेट्रोल पंप येथे चार्जिंग स्टेशन सुरू, शहरात आणखी पाच ठिकाणी उभारणार सुविधा

छत्रपती संभाजीनगर : पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांकडे नागरिकांचा कल वाढत आहे. मात्र, वाहनांची संख्या वाढत असताना चार्जिंगसाठी पुरेशी केंद्रे उपलब्ध असणेही आवश्यक आहे. ही गरज लक्षात घेऊन छत्रपती…

दिवाळीसाठी एसटी महामंडळ सज्ज! संभाजीनगर विभागातून ४४ मार्गांवर जादा बस धावणार; १५ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव फेटाळल्याने प्रवाशांना दिलासा

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या सणानिमित्त गावी जाणाऱ्या आणि सुट्ट्या संपल्यानंतर पुन्हा कामाच्या ठिकाणी परतणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) विशेष नियोजन केले आहे. सोमवार,…

संभाजीनगरमध्ये FDA ची धडक कारवाई; २० लाखांचे पतंजली तूप जप्त, लासूर स्टेशनच्या तेल उद्योगाचा परवाना निलंबित

छत्रपती संभाजीनगर : सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ‘Safe Food Safe Maharashtra’ मोहिमेंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन ठिकाणी मोठी कारवाई…

छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यांवर धावणार ३४ नव्या एसी इलेक्ट्रिक बस; उद्यापासून प्रवाशांच्या सेवेत दाखल!

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक आणि प्रवाशांसाठी आरामदायी करण्याच्या दृष्टीने स्मार्ट सिटी प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. हैदराबाद येथील खासगी कंपनीसोबत केलेल्या करारानुसार शहरासाठी ३४ वातानुकूलित…

मराठवाड्यातील दांपत्यांसाठी दिलासादायक बातमी; घाटीत १० कोटींचे अत्याधुनिक आयव्हीएफ सेंटर उभारणार

छत्रपती संभाजीनगर : अपत्यप्राप्तीसाठी खासगी रुग्णालयांचे उंबरठे झिजवणाऱ्या आणि उपचारांचा खर्च परवडत नसल्याने माघार घेणाऱ्या दांपत्यांसाठी दिलासादायक पाऊल उचलण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) आता…

चिकलठाणा परिसरात स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात बेपत्ता मजुराचा 40 तासानंतर लागला शोध

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा येथील आठवडी बाजार परिसरात गुरुवारी सायंकाळी निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत मलब्याखाली अडकलेल्या कामगाराचा अखेर मृतदेह आढळला आहे. खांडू वितनवरे असे मृत कामगाराचे नाव असून,…

उद्यानातच जन्म, उद्यानातच अखेरचा निरोप; सिद्धार्थ उद्यानातील १७ वर्षीय वाघाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : सिद्धार्थ उद्यान प्राणीसंग्रहालयातील आणखी एका वन्यजीवाचा प्रवास संपला आहे. उद्यानातच जन्मलेल्या आणि याच नावाने ओळख निर्माण केलेल्या ‘सिद्धार्थ’ या १७ वर्षीय वाघाचा गुरुवारी (२९ ऑक्टोबर) रात्री मृत्यू…

गाढे जळगावातील मसाला उत्पादन युनिटवर FDA ची छापा ; 2802 किलो मसाला साठा जप्त, 5 स्टार मसाले कंपनीचा परवाना निलंबित; 16.40 लाखांचा माल सील

छत्रपती संभाजीनगर : शहरात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत मसाला उत्पादन करणाऱ्या कंपनीवर मोठी कारवाई केली आहे. गाढे जळगाव येथील मेसर्स ५ स्टार मसाले या…

तुरीच्या पिकाआड गांजाची लागवड; फुलंब्रीत पोलिसांचा छापा, ५२ लाखांचा गांजा जप्त, शेतकऱ्याला अटक

छत्रपती संभाजीनगर : शेतात तुरीचे पीक आणि त्याच पिकाच्या आड गांजाची लागवड, असा प्रकार फुलंब्री तालुक्यातील लालवन परिसरात समोर आला आहे. पिशोर पोलिसांनी संबंधित शेतात छापा टाकून गांजाची १४१ झाडे…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क