Tag: #CityDevelopment

छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम; दहा प्रमुख रस्त्यांवरील अनधिकृत बांधकामांवर होणार कारवाई

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेने शहरातील दहा महत्त्वाच्या रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी मोठी मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी (दि.१७) आयुक्त जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या मोहिमेपूर्वी सर्व कायदेशीर प्रक्रिया…

शहरातील मंदिरांत ठेवले जाणार ‘निर्माल्य कलश’; मनपाचा अभिनव उपक्रम

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने पर्यावरणपूरक उपक्रमांचा ध्यास घेतला असून, गणेशोत्सव काळात तयार केलेले ‘निर्माल्य कलश’ आता शहरातील प्रमुख मंदिरांमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत…

मनपाच्या दोन हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराचा प्रश्न सुटला; दिवाळीपूर्वी मिळणार भरीव वेतन

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतील तब्बल दोन हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून प्रशासनाने थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून आंदोलन…

शिवाजीनगर–देवळाई भुयारी मार्गावर जलवाहिनी टाकण्याचे काम; पाऊस पडला तर वाहतुकीत होणार बदल 

छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगर ते देवळाई चौक या भुयारी मार्गाचा वापर करणाऱ्या वाहनधारकांना पुढील काही दिवस वाहतुकीत अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कारण या मार्गाच्या बाजूने ५२ मीटर लांबीची जलवाहिनी…

‘शास्ती से आजादी’ मोहिमेला करदात्यांचा उस्फूर्त प्रतिसाद; काल एका दिवसात 8.65 कोटींची वसुली

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेकडून थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीसाठी राबवण्यात आलेल्या ‘शास्ती से आजादी’ या विशेष मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ही मोहीम १५ जुलैपासून सुरू झाली असून…

हर्सूल येथे आजपासून अतिक्रमणविरोधी कारवाई; हर्सूल टी पॉईंट ते समृद्धी लॉन्सपर्यंत मोहीम

छत्रपती संभाजीनगर : नारेगाव येथील कारवाईनंतर छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने आज, बुधवार (दि.६) पासून हर्सूल येथे अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू होत आहे. सकाळी हर्सूल टी पॉईंटपासून कारवाईला सुरुवात होणार…

नारेगाव रोडवर सलग दुसऱ्या दिवशी ८१ बांधकामांवर मनपाची कारवाई

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या आदेशानुसार आणि पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नारेगाव परिसरातील अतिक्रमण हटविण्याची मोठी कारवाई आज पार पडली. भवानी…

नारेगावमध्ये रस्ता रुंदीकरण मोहिमेत १७५ अतिक्रमणे जमीनदोस्त; आज उर्वरितांवर कारवाई

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची रस्ता रुंदीकरण मोहीम तब्बल २४ दिवसांच्या खंडानंतर सोमवारी (४ ऑगस्ट) पुन्हा सुरू झाली. नारेगावच्या जय भवानी चौक ते नाला या दरम्यान ३० मीटर रुंद…

हर्सूल रस्ता रुंदीकरणाची कारवाई पुढे ढकलली; ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मोहीम सुरू होणार

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने रस्ता रुंदीकरणासाठी बाधित होणारी अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी २९ जुलैपासून हर्सूल परिसरात तिसऱ्या टप्प्यातील मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध न झाल्यामुळे…

हर्सूल रस्ता रुंदीकरण मोहीम मंगळवारपासून; १५० मालमत्ताधारक बाधित, प्रशासन सज्ज

छत्रपती संभाजीनगर : हर्सूल टी पॉईंट ते समृद्धी लॉनदरम्यान २०० फूट रुंदीकरणाच्या कामासाठी महापालिकेची पाडापाडी मोहीम मंगळवारपासून (दि. २९) सुरू होणार आहे. प्रत्यक्षात ही कारवाई सोमवारी (दि. २८) सुरू करण्याचे…

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क