Tag: #CyberCrime

नशेच्या गोळ्यांसाठी AIचा वापर! डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन एडिट करून औषधांची खरेदी; तरुण पोलिसांच्या जाळ्यात

छत्रपती संभाजीनगर : नशेच्या गोळ्यांसाठी दामदुप्पट पैसे मोजावे लागू नयेत, यासाठी एका बारावी उत्तीर्ण तरुणाने चक्क कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून बनावट प्रिस्क्रिप्शन तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.…

सीएच्या दोन बँक खात्यांतून १.७० लाख लंपास; ‘नो’ रिप्लाय देताच सायबर ठगांनी साधला डाव

छत्रपती संभाजीनगर : चार्टर्ड अकाउंटंटच्या बैठकीत असताना मोबाइलवर आलेल्या दोन संदेशांना रिप्लाय देणे एका ६३ वर्षीय सीएला चांगलेच महागात पडले. कोणालाही ओटीपी न देता, बँक खात्याची माहिती शेअर न करता…

७ कोटींच्या कर्जाचे आमिष दाखवून व्यावसायिकाला १ कोटी ९ लाखांचा गंडा; बनावट मेडिकल सर्टिफिकेटद्वारे ब्लॅकमेल

छत्रपती संभाजीनगर : दिल्लीतील युनायटेड वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेसकडून व्यवसायासाठी ७ कोटी रुपयांचे कर्ज अवघ्या १५ दिवसांत मिळवून देण्याचे आमिष दाखवून शहरातील एका व्यावसायिकाची तब्बल १ कोटी ९ लाख ८५ हजार…

🚨 आरटीओ चालनच्या बनावट APK फाइलचा सायबर सापळा; कंपनी मालकाच्या खात्यातून १ कोटींची फसवणूक, सायबर पोलिसांच्या अवघ्या दोन तासांच्या तत्पर कारवाईने संपूर्ण रक्कम सुरक्षित

छत्रपती संभाजीनगर : सायबर चोरट्यांनी आरटीओ चालनच्या नावाखाली एपीके (APK) फाइल पाठवून शहरातील एका कंपनी मालकाचा मोबाईल हॅक करत तब्बल १ कोटी रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सायबर पोलिसांच्या…

टेलिग्रामवर बालकांशी संबंधित आक्षेपार्ह डिजिटल सामग्रीची विक्री; बी.कॉम.चे दोन विद्यार्थी ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : शहरामध्ये बालकांशी संबंधित लैंगिक स्वरूपाची आक्षेपार्ह डिजिटल सामग्री (Child Sexual Abuse Material – CSAM) टेलिग्रामद्वारे विक्री करणाऱ्या बी.कॉम. द्वितीय वर्षातील दोन वर्गमित्रांना शहर सायबर पोलिसांनी ताब्यात घेतले…

📢 मालकाचा फोटो डीपीला लावून २० लाखांची फसवणूक; कंपनीच्या अकाऊंटंटला व्हॉट्सअॅपवरून बनावट सूचना

छत्रपती संभाजीनगर : सायबर गुन्हेगारांनी कंपनीच्या मालकाचा फोटो व्हॉट्सअॅप डीपीवर ठेवून स्वतःला मालक असल्याचे भासवत कंपनीच्या अकाऊंटंटकडून तब्बल २० लाख रुपये आरटीजीएसद्वारे ट्रान्सफर करून घेतल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरात उघडकीस…

‘पेन्शन कार्ड’च्या आमिषाने ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची ७.२० लाखांची सायबर फसवणूक; वृद्धांनी सावध राहण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर शहरात : ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना लक्ष्य करणाऱ्या सायबर गुन्हेगारांचा नवा डाव समोर आला आहे. ‘पेन्शन कार्ड’ मिळवून देण्याचे आमिष दाखवत ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ७ लाख…

संभाजीनगरचा डी-फार्मसी विद्यार्थी अन् मोबाईलमध्ये 490 संशयित व्हिडिओ; टेलिग्राम उघडताच सायबर पोलिसांनाही बसला धक्का!

छत्रपती संभाजीनगर : इंटरनेटचा वाढता वापर जितका उपयुक्त ठरत आहे, तितकाच त्याचा गैरवापरही गंभीर स्वरूप धारण करत आहे. अशाच एका धक्कादायक प्रकरणात छत्रपती संभाजीनगर येथील 28 वर्षीय तरुणाविरुद्ध ‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’शी…

सोशल मीडियावर गुंडगिरीचा रुबाब दाखवणाऱ्यांवर पोलिसांचा ‘डिजिटल सर्जिकल स्ट्राईक’; ८४६ खाती बंद, २२० जण रडारवर

छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर हातात पिस्तूल, कोयते, तलवारी, लाठ्या-काठ्या घेऊन रील्स तयार करत स्वतःला ‘भाई’, ‘दादा’, ‘डॉन’ किंवा ‘किंग’ म्हणून सादर करणाऱ्या टवाळखोरांविरोधात छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी कठोर भूमिका घेतली…

‘एपीके’ फाईल उघडताच निवृत्त अभियंत्याच्या खात्यातून तब्बल २४.७९ लाख रुपये लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मोबाईलवर आलेली ‘एपीके’ फाईल अधिकृत असल्याचा समज करून ती उघडणे महावितरणच्या एका निवृत्त कनिष्ठ अभियंत्याला चांगलेच महागात पडले. फाईल…

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क