Tag: #FoodSafety

छत्रपती संभाजीनगरात बेकरीवर FDAची धडक; गंभीर नियमभंग उघड, अन्न सुरक्षा परवाना तात्काळ निलंबित

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी : राज्यभर सुरू असलेल्या ‘Safe Food, Safe Maharashtra’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) छत्रपती संभाजीनगरातील इंदिरानगर, जुना बायजीपुरा येथील YES Fine Bakery वर धडक कारवाई…

फुलंब्रीतील दूध डेअरींवर एफडीएची धडक कारवाई; ३५०० लिटर संशयित दूध जप्त, दोन डेअरींना टाळे

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) सुरू असलेल्या धडक कारवाईदरम्यान फुलंब्री तालुक्यातील दूध व्यवसायातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फुलंब्री येथील सिद्धेश्वर दूध डेअरीवर…

जालना रोडवरील ‘अभिजित काळे बंधू परभणीकर’ हॉटेलवर अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; किचनमध्ये आढळली गंभीर अस्वच्छता, परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित

छत्रपती संभाजीनगर : जालना रोडवरील वडोद फाट्याजवळील प्रसिद्ध ‘अभिजित काळे बंधू परभणीकर’ हॉटेलवर अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या छाप्यात गंभीर स्वरूपाची अस्वच्छता आढळून आल्याने हॉटेलचा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात…

शाळांपासून ५०० मीटर परिसरात ‘स्टिंग’ एनर्जी ड्रिंक विक्रीस बंदी; राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, यापुढे कोणत्याही शाळेपासून ५०० मीटरच्या परिसरातील दुकानांमध्ये ‘स्टिंग’ (Sting) एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. अन्न व…

ज्यूस सेंटरही डेंजर! मुदतबाह्य दूध, मॅंगो पल्पचा वापर; छत्रपती संभाजीनगरात FDAची धडक कारवाई

छत्रपती संभाजीनगर : शहरात सुरू असलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आता ज्यूस सेंटरवरही धडक कारवाई करत अन्न सुरक्षेबाबत गंभीर अनियमितता उघडकीस आणल्या आहेत. पैठण…

छत्रपती संभाजीनगरात एफडीएची धडक; ‘यल्ला यल्ला’ आणि ‘आईच्या गावात’ रेस्टॉरंटमध्ये सिंथेटिक फूड कलर, अस्वच्छता आणि ग्राहकांची फसवणूक उघड; पुढील आदेशापर्यंत दोन्ही आस्थापनांचे परवाने निलंबित

छत्रपती संभाजीनगर : शहरातील प्रसिद्ध ‘यल्ला यल्ला’ आणि ‘आईच्या गावात – फेमस टेन’ या रेस्टॉरंटमध्ये नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला गंभीर खेळ अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) मध्यरात्रीच्या धडक कारवाईत उघड…

चिकलठाणा एमआयडीसीत FDA ची मोठी कारवाई; संशयित निकृष्ट दर्जाचे आईस्क्रीम जप्त

छत्रपती संभाजीनगर : अन्न व औषध प्रशासन (FDA) छत्रपती संभाजीनगर विभागाने अन्न सुरक्षा व गुणवत्ता तपासणी मोहिमेअंतर्गत गुरुवारी (दि. ४ जून) एमआयडीसी चिखलठाणा परिसरात मोठी कारवाई करत संशयित भेसळयुक्त व…

सणासुदीत भेसळमुक्त अन्न पुरवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : “ग्राहकाला आपण दैवत मानतो, आणि या दैवताचा नैवेद्य शुद्ध, सकस व भेसळमुक्त असावा,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी हॉटेल व अन्न व्यावसायिकांना करताना केले. आगामी सण-उत्सवाच्या…

श्रावण यात्रेत खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर कडक लक्ष – जिल्हाधिकारी स्वामी यांचे निर्देश

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या घृष्णेश्वर मंदिर आणि वेरूळ लेणी परिसरात श्रावण महिन्यात मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती लक्षात घेता, यात्राकाळात विक्रीस ठेवण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि…

उपवासासाठी वापरल्या जाणाऱ्या भगरीत बुरशी आढळल्यास अन्नविषबाधेचा धोका; प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : उपवासाच्या काळात मोठ्या प्रमाणात सेवन केली जाणारी भगर (सामो) योग्य प्रकारे साठवली न गेल्यास तिच्यावर बुरशीचा प्रादुर्भाव होऊन अन्नविषबाधा होऊ शकते. त्यामुळे ग्राहकांनी सजग राहावे आणि बुरशीग्रस्त…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क