Tag: #LawAndOrder

पत्नीला भेटण्यासाठी आलेल्या मित्रावर पतीचा जीवघेणा हल्ला; चाकूने वार करून डोक्यात दगड घातला

छत्रपती संभाजीनगर : शहरातील टीव्ही सेंटर परिसरातील स्वामी विवेकानंद गार्डनमध्ये पत्नीला भेटण्यासाठी आलेल्या तिच्या मित्रावर पतीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना २ जून रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. या हल्ल्यात…

मानवतेला काळिमा फासणारी घटना; मदतीच्या बहाण्याने ८० वर्षीय वृद्धेवर अत्याचार; आरोपीला अटक

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड येथील कल्याणनगर परिसरात एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मदतीच्या बहाण्याने एका ८० वर्षीय वृद्ध महिलेला घरी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी…

वाळूजमध्ये केंद्रीय तपास यंत्रणेची धाड; दहा तास चौकशी, दोघे ताब्यात असल्याची चर्चा

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील वाळूज औद्योगिक परिसरातील शिवाजीनगर भागात केंद्रीय तपास यंत्रणेने शुक्रवारी (दि. २९) मोठी कारवाई करत एका घरावर छापा टाकला. सुमारे आठ ते दहा तास चाललेल्या या कारवाईदरम्यान…

देव दर्शन करून परतत असताना वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण हिसकावले

छत्रपती संभाजीनगर : शहरात पुन्हा एकदा चेन स्नॅचिंगची घटना समोर आली असून काल सकाळच्या वेळी दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण हिसकावून नेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…

पहाटेच्या सर्जिकल स्ट्राइकने उघड झाले रशिदपुरातील गुप्त गर्भपात रॅकेट;६ जणांवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : शहरातील रशिदपुरा परिसरात सुरू असलेल्या अवैध गर्भपात केंद्रावर महापालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे. ‘खमर विला’ (प्लॉट क्र. १६) या ठिकाणी मंगळवारी…

तृतीयपंथीयांच्या बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी जमावबंदी; १५ एप्रिल ते १३ जूनपर्यंत आदेश लागू

छत्रपती संभाजीनगर : शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि वाढत्या तक्रारींचा विचार करून पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत…

छत्रपती संभाजीनगरात सलग चौथ्या दिवशी चाकू हल्ला; शहरात भीतीचे वातावरण

छत्रपती संभाजीनगर: शहरात गुन्हेगारीच्या घटना पुन्हा डोके वर काढत असल्याचे चित्र समोर येत आहे. सलग चौथ्या दिवशी चाकू हल्ल्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्रिमूर्ती चौक परिसरात…

छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉर : हनुमान नगर चौकात हवेत गोळीबार, ‘पीडी कंपनी’च्या दहशतीने शहर हादरले

छत्रपती संभाजीनगर: शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गुरुवारी (१६ एप्रिल) रात्री साडेनऊच्या सुमारास पुंडलीक नगर भागातील हनुमान नगर चौकात दोन गुन्हेगारी गटांमध्ये जुन्या वादातून तुफान…

छत्रपती संभाजीनगरात वादग्रस्त प्रकार; रॅलीत औरंगजेबाचा फोटो झळकल्याने संतापाची लाट

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची सांस्कृतिक व ऐतिहासिक परंपरा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी आणि स्वराज्याच्या स्वाभिमानाशी निगडित आहे. मात्र, शहरात नुकत्याच घडलेल्या एका घटनेमुळे सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. डॉ.…

भीमजयंतीसाठी शहरात दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त

छत्रपती संभाजीनगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रमुख चौक, रस्ते, तसेच विविध भाग आकर्षक रोषणाई, बॅनर आणि सजावटीने उजळून निघाले…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क