Tag: #ChhatrapatiSambhajinagar

अपक्ष उमेदवारांची संख्या घटल्याने प्रशासनाला दिलासा; ईव्हीएम व्यवस्थापन झाले सोपे

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल व माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. अपक्ष उमेदवारांच्या मोठ्या प्रमाणातील माघारीमुळे निवडणुकीसाठी लागणाऱ्या ईव्हीएम मशीन आणि बॅलेट…

रम्मीच्या व्यसनातून गॅस सिलिंडर चोरी; ट्रकचालकासह तिघांना गुन्हे शाखेची बेड्या

छत्रपती संभाजीनगर : ऑनलाइन रम्मीच्या खेळात गमावलेली रक्कम भरून काढण्यासाठी एका ट्रकचालकाने स्वतःच्याच कामाच्या क्षेत्रातील गॅस सिलिंडर चोरीचा धक्कादायक कट रचल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नारेगाव येथील एचपीसीएल गॅस कंपनीच्या…

महापालिका निवडणुकीत ३३ अपक्ष उमेदवारांची माघार; अर्ज माघारीचा आज अखेरचा दिवस

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या रणांगणातून गुरुवारी (१ जानेवारी) तब्बल ३३ अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राजकीय वातावरणात मोठी हालचाल निर्माण झाली आहे. अर्ज माघारीच्या प्रक्रियेत प्रमुख राजकीय पक्षांनी…

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक : उमेदवारी न मिळाल्याने भाजप महिला कार्यकर्त्यांचे उपोषण

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी पार पडणार आहे. एकूण ११५ जागांसाठी ही निवडणूक होत असून, निवडणूक…

नववर्ष स्वागतासाठी पोलिसांचा राहणार कडेकोट बंदोबस्त

छत्रपती संभाजीनगर : शहरात २०२५ या वर्षाला निरोप देत २०२६ या नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी कडेकोट बंदोबस्ताचे आदेश दिले आहेत. ३१…

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक : उमेदवारी अर्जांच्या शेवटच्या दिवशी प्रचंड गर्दी, ११५ जागांसाठी १८७० अर्ज दाखल

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या ११५ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार (दि. ३०) हा शेवटचा दिवस ठरला. या अंतिम दिवसापर्यंत एकूण १,८७० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. दुपारी ३…

जागावाटपावरून शिंदेसेनेत असंतोष; राजेंद्र जंजाळ यांचा निवडणूक न लढवण्याचा निर्णय

छत्रपती संभाजीनगर : महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटण्याच्या टप्प्यावर असतानाच शिंदेसेनेतून एक धक्कादायक आणि भावनिक घडामोड समोर आली आहे. शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी स्वतः निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर…

जागावाटपाचा तिढा कायम; शिंदेसेनेचा संयम सुटला, इच्छुकांना थेट उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : महानगर पालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाच शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. युतीची अधिकृत घोषणा आणि जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला…

आचारसंहितेच्या काळात सोशल मीडियावर कडक नजर; सायबर पेट्रोलिंग तीव्र, २७ आक्षेपार्ह पोस्ट्स हटविल्या

छत्रपती संभाजीनगर : आचारसंहितेच्या काळात जातीय सलोखा बिघडवणारे कृत्य, चिथावणीखोर मजकूर तसेच अफवा पसरवण्याच्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने सायबर पेट्रोलिंग अधिक तीव्र केली आहे. सोशल मीडियावरून समाजात तेढ निर्माण…

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक; आज ९११ नामनिर्देशन अर्जांची विक्री, ३ उमेदवारी अर्ज दाखल 

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज विक्री व उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आज दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी एका दिवसात मोठ्या प्रमाणावर हालचाल पाहायला…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क