Tag: #CrimeNews

नोकरी व मोफत ई-स्कूटरचे आमिष; १४ महिलांची २२ लाखांची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : ‘परिचय महिला बचत महासंघ’ व ‘ग्रो स्मार्ट रिटेल इंडिया प्रा. लि.’ या संस्थांच्या माध्यमातून महिलांना नोकरी व मोफत इलेक्ट्रिक दुचाकी देण्याचे आमिष दाखवत तब्बल २२ लाख २०…

सिडको एन-११ मध्ये रिक्षाचालकाकडून पोलिसाला मारहाण; आई-वडिलांचाही सहभाग

छत्रपती संभाजीनगर : शहरात कायदा हातात घेण्याचे प्रकार वाढत आहेत का? पोलिसांवरच हात उगारण्याचे धाडस कुणाला येते कसे? अशा प्रश्नांना वाचा फोडणारी धक्कादायक घटना सिडको एन-११ परिसरात घडली. दारूच्या नशेत…

हायकोर्ट सिग्नलवर पोलिसांवर मद्यधुंद दुचाकीस्वाराचा हल्ला; पत्नीसमवेत अरेरावी, वाहतूक तासभर विस्कळीत

छत्रपती संभाजीनगर : शहरातील हायकोर्ट सिग्नल परिसरात वाहतूक नियमन करत असलेल्या पोलिसांवर मद्यधुंद दुचाकीस्वाराने पत्नीसमवेत अरेरावी, शिवीगाळ आणि मारहाण केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.२२) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. तब्बल तासभर…

वैजापूर तालुक्यात २७ लाखांचा अफू साठा जप्त; शेतकऱ्यावर एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल

वैजापूर : तालुक्यातील करंजगाव शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत तब्बल २७ लाख ९ हजार २२५ रुपये किमतीची अफूची झाडे जप्त केली. शनिवारी (दि. २१) राबविण्यात आलेल्या कोंबिंग…

गादीत गुंडाळून तरुणीचा मृतदेह रिक्षातून नेताना आई-सावत्र वडील ताब्यात; खून की आत्महत्या?

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील वाळूज परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका २० वर्षीय तरुणीचा मृतदेह गादीत गुंडाळून रिक्षाद्वारे गावी नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर मध्यरात्री कारवाई करण्यात आली.…

क्रांती चौकातील शिवजयंतीत चाकू हल्ल्यात दोन गंभीर, मिरवणुकीत ७०-८० मोबाईल व २० मंगळसूत्रे लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरात शिवजयंतीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच क्रांती चौक परिसरात रात्री उशिरा घडलेल्या हिंसक घटनांमुळे जल्लोषाला गालबोट लागले. मिरवणुकीदरम्यान नाचण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला आणि त्याचे रूपांतर…

छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच रात्रीत तीन घरफोड्या; सोन्या-रोकडीसह दुचाकीवर चोरट्यांचा डल्ला 🚨

छत्रपती संभाजीनगर : शहरात बंद घरांना लक्ष्य करून चोरीच्या घटनांत लक्षणीय वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अवघ्या एका रात्रीत उस्मानपुऱ्यासह सातारा परिसरात तीन घरफोड्यांच्या घटना घडल्याने…

फेसबुकवरून फॉरेक्स गुंतवणुकीचे आमिष; व्यावसायिक महिलेला पाच लाखांचा गंडा, गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : फेसबुकवर ओळख वाढवत फॉरेक्स मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका व्यावसायिक महिलेला तब्बल पाच लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही फसवणूक सप्टेंबर २०२४…

भरदिवसा कुलूप तोडून थेट घरात घुसखोरी : सीसीटीव्ही बंद असतानाच चोरट्यांनी कपाट फोडून लघुउद्योजकाच्या घरातून लाखोंची रोख रक्कम केली लंपास, परिसरात भीतीचे वातावरण

छत्रपती संभाजीनगर शहरात दिवसाढवळ्या घरफोडीची धक्कादायक घटना घडली असून एका लघुउद्योजकाच्या घरातून तब्बल १५ लाख रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. व्यवसायासाठी मित्रांकडून रोख स्वरूपात घेतलेली ही रक्कम घरातच…

छत्रपती संभाजीनगरमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश! कर्जप्रकरणात मुदतवाढीच्या नावाखाली खासगी लिपिक रंगेहाथ अटकेत

छत्रपती संभाजीनगर : शासकीय योजनेंतर्गत घेतलेल्या व्यावसायिक कर्जाच्या थकित हप्त्यांवरील कारवाई थांबवून मुदतवाढ मिळवून देण्याच्या बदल्यात लाच स्वीकारणाऱ्या खासगी लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. सागर कारभारी जाधव (वय…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क