Tag: #ChhatrapatiSambhajinagar

शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा संशयास्पद मृत्यू; लाखेगावात हळहळ

पैठण : तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाणे हद्दीतील लाखेगाव येथे शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या एका तरुण शेतकऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शनिवारी (ता. ४) मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना…

मेव्हण्याचा पाण्यात बुडून मृत्यू; साल्यानेही रेल्वे समोर येऊन जीवन संपवले

छत्रपती संभाजीनगर : एका हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेत मेहुण्याला वाचवू न शकल्याच्या तीव्र अपराधी भावनेतून तरुणाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. “मला तुमचं खूप ध्यान येतंय, आजचा माझा…

बाळापूर शिवारात दुर्दैवी घटना; निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा विहिरीत पडून अंत, मृत्यूमागील कारण अस्पष्ट

छत्रपती संभाजीनगर : शहरातील बाळापूर शिवार परिसरात शुक्रवारी (दि. ३ एप्रिल) सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. निवृत्त पोलीस उपनिरीक्षक भीमराव कारभारी घुगे (वय ६२) यांचा कोरड्या विहिरीत पडून मृत्यू झाला.…

लेकीला क्लासला सोडायला निघालेल्या वडिलांचा मिक्सरच्या धडकेत अंत, मुलगी गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील देवगाव राज्य मार्ग क्र. ३९ वर गुरुवारी (दि. २) सकाळी घडलेल्या भीषण अपघातात वडिलांचा जागीच मृत्यू झाला असून मुलगी गंभीर जखमी झाली आहे. या हृदयद्रावक…

LPG गॅस चोरीचा मोठा भंडाफोड; १.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त, २४८० कुटुंबांचा गॅस वाचला

छत्रपती संभाजीनगर : शहरासह जिल्ह्यात गॅस चोरीच्या वाढत्या प्रकारांवर राज्यस्तरीय दक्षता पथकाने मोठा घाव घातला आहे. गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी शिवारात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत गॅस चोरी करणारे आंतरराज्य रॅकेट उघडकीस…

जायकवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; पाणी कौडगावपर्यंत, नक्षत्रवाडीपर्यंत आठवड्यात पोहोचण्याची शक्यता

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या पाणीटंचाईवर दिलासा देणाऱ्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती मिळत असून जायकवाडी धरणातील पाणी टप्प्याटप्प्याने शहराच्या दिशेने पुढे सरकत आहे. मंगळवारी (दि.३१) कारकीनजवळ मुख्य जलवाहिनीच्या वेल्डिंगची दुरुस्ती…

बारापुल्ला गेट येथे मनपाच्या कचरा गाडीची धडक; २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : शहरातील बारापुल्ला गेट परिसरात आज दुपारी एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला. महानगरपालिकेच्या भरधाव कचरा गाडीने एका २० वर्षीय तरुणाला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू…

वाढदिवसाच्या दिवशीच दुर्दैवी अंत; खदानीत बुडून १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या १७ वर्षीय तरुणाचा खदानीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी (दि.३१) मांडकी शिवार परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून…

महावीर जयंती निमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल; ‘हे’ मार्ग राहतील बंद

छत्रपती संभाजीनगर : शहरात उद्या म्हणजेच मंगळवारी (३१ मार्च) भगवान महावीर जयंती विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या निमित्ताने शहरातील महावीर चौकातील भगवान महावीर स्मारकास…

मुंबईहून एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; चौघांना अटक, १० लाखांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहरात तरुणाईला नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या एमडी ड्रग्ज रॅकेटचा गुन्हे शाखा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून मुंबईतील मुख्य पुरवठादाराचा शोध सुरू…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क