Tag: #ChhatrapatiSambhajinagar

“छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कामगिरी; वाहनचोरीच्या अनेक गुन्ह्यांची उकल करत सराईत चोरांकडून १८ दुचाकी जप्त”

छत्रपती संभाजीनगर : शहरातील विविध भागांतून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत सराईत वाहनचोरांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेत…

बँकेचे पैसे देण्याच्या बहाण्याने वृद्धेची ७ तोळ्यांच्या सोन्याच्या पाटल्यांसह फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : “तुमचे बँकेचे पैसे माझ्याकडे आले आहेत. ते देण्यासाठी आलो असून, त्यासाठी तुमच्या सोन्याचे वजन करावे लागेल,” अशी थाप मारत एका भामट्याने ७० वर्षीय वृद्धेला भरदिवसा गंडा घालत…

महिला बचतगटांना कोट्यवधींचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने ७.३५ लाखांची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : बर्फाचा कारखाना सुरू करण्यासाठी तसेच महिला बचतगटांना विविध व्यवसायांसाठी तब्बल तीन कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका भामट्याने महिलेची ७ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक…

“ऑपरेशन शोध-४ ला मोठे यश; प्रेमप्रकरण, सोशल मीडियाच्या आकर्षणातून घर सोडलेल्या १७ बालकांचा ग्रामीण पोलिसांनी लावला शोध, तुटलेली कुटुंबे पुन्हा आली एकत्र”

छत्रपती संभाजीनगर : घरातून पळून गेलेल्या प्रत्येक मुलामागे एका आईची तगमग, वडिलांची असहायता आणि संपूर्ण कुटुंबाची वेदना दडलेली असते. अशाच अनेक कुटुंबांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलविण्याचे काम छत्रपती संभाजीनगर ग्रामीण…

“सिद्धार्थ उद्यानही चोरांच्या विळख्यात; गर्दीचा फायदा घेत महिलांचे मंगळसूत्र, रोकड आणि कागदपत्रे चोरट्यांनी लंपास केली”

छत्रपती संभाजीनगर : शहरातील नागरिकांसाठी विरंगुळ्याचे प्रमुख ठिकाण असलेल्या सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालयातही आता चोरट्यांनी आपला मोर्चा वळविल्याचे समोर आले आहे. रविवारी सुटीच्या दिवशी कुटुंबासह उद्यानात फिरण्यासाठी आलेल्या महिलांच्या दागिन्यांसह…

“प्री-स्कूलमध्ये धक्कादायक प्रकार; २३ महिन्यांच्या चिमुकल्याला १५ मिनिटे मारहाण, प्राचार्यासह सात जणांवर गुन्हा”

छत्रपती संभाजीनगर : सिडको परिसरातील एका प्री-स्कूलमध्ये दोन वर्षांच्या चिमुकल्याला दुसऱ्या बालकाने मारहाण करून चावे घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे चिमुकल्याला गंभीर दुखापत झाल्याचा…

मंत्र्यांशी ओळख असल्याची थाप; पुरवठा निरीक्षक पदाची नोकरी लावून देण्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : “माझे अनेक मंत्र्यांशी संबंध आहेत. तुला सरळसेवा भरतीअंतर्गत अन्न व नागरी पुरवठा विभागात निरीक्षकपदी नोकरी लावून देतो,” अशी बतावणी करून विद्युत विभागातील एका कंत्राटी कर्मचाऱ्याची तब्बल २१…

‘आई, लगेच आलो…’ म्हणत विश्वासू चालकानेच साधला डाव; स्कॉर्पिओतील ५ लाखांची रोकड आणि मालकाची स्कुटी घेऊन क्षणात झाला फरार

छत्रपती संभाजीनगर : गेल्या दोन ते तीन वर्षांपासून घरातील सदस्याप्रमाणे वावरणाऱ्या आणि चालक म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने मालकिणीचा विश्वासघात करत तब्बल ५ लाख रुपयांची रोकड आणि मालकाची स्कुटी घेऊन…

गंगापूर तालुक्यातील पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याच्या प्लांटवर FDA ची कारवाई; 10 लाखांचा साठा जप्त

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याच्या व्यवसायावर मोठी कारवाई करत गंगापूर तालुक्यातील एका वॉटर प्लांटवर छापा टाकला. या कारवाईदरम्यान तब्बल 10 लाख 1 हजार 600…

“‘तुम्हा नवरा-बायकोचे पटत नाही’ म्हणत भामट्याने साधला डाव; ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला घातला गंडा”

छत्रपती संभाजीनगर : “मी तुम्हाला तुमचे भविष्य सांगतो” असे सांगत एका भामट्याने ग्रामपंचायत शिपायाला भरदिवसा गंडा घालून सोन्याची अंगठी आणि रोकड लंपास केल्याची घटना शहरातील मोंढा नाका परिसरात घडली. या…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क