Tag: #ChhatrapatiSambhajinagar

पैठण तालुक्यातील चौंढाळा येथे भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालके गंभीर

पैठण : तालुक्यातील चौंढाळा येथे रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन लहान बालके गंभीर जखमी झाली आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात…

उद्योगांच्या वाढत्या मागणीमुळे ऑरिकचा विस्तार; बिडकीनमधील ५२० एकर निवासी जमीन होणार औद्योगिक, दुसऱ्या टप्प्यात ८ हजार एकर भूसंपादनाला गती

छत्रपती संभाजीनगर : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी) अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी (ऑरिक) प्रकल्पात उद्योगांकडून वाढत्या प्रतिसादामुळे बिडकीन परिसरातील आणखी ५२० एकर जमीन निवासी वापरातून औद्योगिक वापरासाठी रूपांतरित…

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आऊट’; अवैध धंद्यांवर धडक कारवाई करत एका रात्रीत २.३२ कोटींचा मुद्देमाल जप्त, ७३ गुन्हे दाखल; ७७ आरोपी जेरबंद

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात ‘ऑपरेशन ऑल आऊट’ ही विशेष मोहीम राबवत एका रात्रीत तब्बल २ कोटी ३२ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक…

झाल्टा फाट्यावर अन्न व औषध प्रशासन आणि चिकलठाणा पोलिसांची संयुक्त धाड; वाहनासह 12 लाखांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहरातील चिकलठाणा परिसरातील झाल्टा फाटा येथे अन्न व औषध प्रशासन आणि चिकलठाणा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा जप्त केला. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या…

ड्रेनेज प्रकल्पात अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; आयुक्त अमोल येडगे यांचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : शहरातील महत्त्वाकांक्षी ड्रेनेज प्रकल्पाच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. ड्रेनेजलाइन टाकण्याच्या कामात विनाकारण अडथळा आणणाऱ्या नागरिकांना प्रथम समजावून सांगावे, मात्र त्यानंतरही…

शॉर्टसर्किट, सिलेंडर स्फोट अन् मृत्यू; गजानन नगरातील दुर्घटनेने शहर हादरले

छत्रपती संभाजीनगर : पुंडलिकनगर परिसरातील गजानन नगर येथे आज पहाटे घडलेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले. घरात झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली आणि त्यानंतर घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने परिसरात…

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत ९ उमेदवारांना दिलासा; समीर सत्तार, संजना जाधव यांचे अर्ज पात्र

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या अपील अर्जांवरील सुनावणी शुक्रवारी पूर्ण झाली. या सुनावणीत दाखल झालेल्या १० अपीलपैकी ९ अपील मंजूर करण्यात आली असून संबंधित…

बहिणीसोबत कॉलेजमध्ये गेलेल्या तरुणावर जीवघेणा हल्ला; छाती, पाठ व गळ्यावर वार

छत्रपती संभाजीनगर : बी.ए. प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी बहिणीसह महाविद्यालयात गेलेल्या एका तरुणावर दोन जणांनी चाकू व धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना हडको कॉर्नर परिसरातील एका महाविद्यालयात घडली. या…

नीट (NEET) परीक्षा २१ जून रोजी; छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी, ५० केंद्रांवर १७ हजारांहून अधिक विद्यार्थी देणार परीक्षा

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) २०२६ ही परीक्षा २१ जून रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शांततापूर्ण, पारदर्शक आणि सुरळीत वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग…

बँक अधिकाऱ्यांच्या सतर्कतेचे फळ; सायबर गुन्हेगारांनी लंपास केलेले ३७ हजार रुपये पुन्हा खातेदाराच्या खात्यात जमा

छत्रपती संभाजीनगर : सायबर फसवणुकीमुळे खात्यातून परस्पर काढून घेतलेली ३७ हजार रुपयांची रक्कम संबंधित खातेदाराला परत मिळवून देण्यात बँक अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या तत्परतेमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही रक्कम…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क