Tag: #CrimeNews

नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची थायलंडमध्ये विक्री; पैसे भरून केली सुटका, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर: थायलंडमध्ये उच्च पगाराच्या मार्केटिंग मॅनेजरच्या नोकरीचे आमिष दाखवून शहरातील २९ वर्षीय घटस्फोटीत महिलेला फसवून चॅटींग स्कॅम करणाऱ्या कंपनीत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. दोन महिन्यांच्या हालअपेष्टांनंतर…

एकाच अक्षराचा खेळ आणि लाखोंची फसवणूक! ; गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : कोरोमंडल सिमेंट कंपनीचे बनावट लेटरहेड वापरून सायबर भामट्याने तब्बल चार लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. केवळ एका अक्षराचा फेरबदल करून “कोरोमंडल” ऐवजी “कोनोमंडल”…

पेट्रोल पंपाच्या आमिषाने ४० लाखांचा गंडा; वृद्ध महिलेला फसवणूक करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : पेट्रोल पंपासाठी जागा डेव्हलप करून पंप सुरू करण्यासाठी पैसे द्या, अधिक परतावा देतो असे आमिष दाखवून तिघांनी एका वृद्ध महिलेला तब्बल ४० लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक…

बॅनर वादातून तुंबळ हाणामारी; १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू, बिडकीनमध्ये तणाव

छत्रपती संभाजीनगर: बिडकीन (ता. पैठण) येथे बसस्थानक परिसरामध्ये बॅनर लावण्यावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण होऊन झालेल्या तुंबळ हाणामारीत १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (दि. २३) रात्री घडली.…

फटाके फोडण्यावरून शहरात तुफान वाद – तीन ठिकाणी हाणामारी, नंदनवन कॉलनीत धोकादायक फटाके फोडल्याने आगीचा प्रसंग

छत्रपती संभाजीनगर : लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात फटाके फोडण्याच्या उत्साहात काही ठिकाणी वाद आणि हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. शहरातील उस्मानपुरा, बनेवाडी आणि छावणीतील नंदनवन कॉलनी या…

ऐन दिवाळीत मित्राने खुपसला मित्राच्याच छातीत चाकू; मुकुंदवाडीतील घटना

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या सणाच्या दिवशी जुन्या वादातून एका २७ वर्षांच्या तरुणाचा भररस्त्यात चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना मुकुंदवाडी परिसरात सोमवारी (दि. २० ऑक्टोबर) मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. विपुल…

अनधिकृत फटाके विक्रेत्यांवर पोलिसांची धडक कारवाई; शहरातील विविध भागांत तपासणी मोहीम सुरू

छत्रपती संभाजीनगर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात फटाक्यांची विक्री जोरात सुरू झाली असताना, अनेक ठिकाणी परवानगीशिवाय फटाक्यांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी (दि. २०) छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अनधिकृत…

कोर्ट मॅरेज झाले, चहापानासाठी थांबताच नवरी फरार; शेतकरी पुत्राची फसवणूक!

छत्रपती संभाजीनगर : लग्नाळू युवकासोबत कोर्ट मॅरेज करून नवरीने रस्त्यातूनच पळून जाण्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात तीन महिलांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही…

पोलीस असल्याची बतावणी करून दाम्पत्याला लुबाडले; ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी केली लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरात पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांना फसविण्याच्या घटना वाढत आहेत. अशाच प्रकारात गुरुवारी (दि. १६ ऑक्टोबर) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पैठण रोडवरील मातोश्री हॉस्पिटल परिसरात दोन दुचाकीस्वार…

होस्टेलचा पत्ता विचारत महिलेचे गंठण हिसकावले; सिडको परिसरातील घटना

छत्रपती संभाजीनगर – शहरात दिवसाढवळ्या महिलांच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डोळा असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. सिडको परिसरात होस्टेलचा पत्ता विचारण्याचा बहाणा करून दुचाकीस्वारील चोरट्यांनी महिलेचे १६.८५० ग्रॅम सोन्याचे मिनी…

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क