Tag: #AurangabadNews

मुंबई हायकोर्टाचा निर्णय: मनोज जरांगेंना आझाद मैदानात उपोषणास मनाई, दिले दोन पर्याय

मुंबई : मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. हायकोर्टाने जरांगे यांना आझाद मैदानावर उपोषण करण्यास मनाई केली असून, त्याऐवजी…

खुलताबाद येथून छत्रपती शिवरायांचे अश्वारूढ स्मारक मराठा आरक्षण लढ्यासाठी अंतरवालीकडे रवाना

खुलताबाद : मराठा आरक्षण आंदोलनाला बळकटी देण्यासाठी छत्रपती शिवरायांचे अश्वारूढ स्मारक आंतरवली सराटीकडे रवाना झाले. श्री भद्रा मारुती मंदिर परिसरात शिवभक्तांच्या उपस्थितीत नारळ फोडून व रथाचे पूजन करून या स्मारकाचा…

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण रॅलीमुळे पैठण परिसरात वाहतुकीत बदल

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली २७ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने जाणारी रॅली निघणार आहे. या रॅलीत शेकडो दुचाकी व चारचाकी वाहनांसह…

संभाजी कॉलनीतील प्रमोद पाडसवान हत्याकांड प्रकरण; मुख्यमंत्र्यांकडे SIT चौकशीची मागणी

छत्रपती संभाजीनगर : संभाजी कॉलनी येथील प्रमोद पाडसवान यांच्या निघृण हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाद्वारे (SIT) चौकशी करून आरोपींवर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच खटला जलद गती न्यायालयात चालवावा,…

वेरूळ येथे दुर्दैवी घटना; शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील वेरूळ येथे रविवारी दुपारी हृदयद्रावक घटना घडली. कैलास लेणी परिसरातील जोगेश्वरी लेणीसमोरील कुंडात विद्यार्थ्यासह त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या शिक्षकाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 2,648…

संभाजी कॉलनी हत्याकांडाचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर!

छत्रपती संभाजीनगर : शहरातील एन-६ भागातील संभाजी कॉलनीमध्ये शुक्रवारी दुपारी घडलेल्या खून प्रकरणाचा धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्लॉटवरील खडी काढण्याच्या कारणावरून निमोने आणि पाडसवान कुटुंबात वाद…

१९३ कोटींची जलवाहिनी व फारोळ्यातील जलशुद्धीकरण केंद्राचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन 

छत्रपती संभाजीनगर : शहरवासीयांना वाढीव आणि नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी राज्य शासनाच्या अमृत २ योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या महत्त्वाच्या जलपुरवठा प्रकल्पाचे आज उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी ३…

जन्म प्रमाणपत्रावरील नाव दुरुस्तीसाठी लाच घेताना दोन महिला कर्मचाऱ्यांना एसीबीच्या जाळ्यात

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. मनपाच्या मोंढा नाका वॉर्ड कार्यालयात जन्म प्रमाणपत्रातील नाव दुरुस्ती करण्यासाठी तब्बल तीन हजार रुपयांची मागणी करून दोन हजारांची लाच घेताना…

छत्रपती संभाजीनगरात धक्कादायक घटना: तरुणाने गॅस स्फोट करून जीवन संपवले

छत्रपती संभाजीनगर : शहरात बुधवारी (दि. २०) सायंकाळी न्यू शांती निकेतन कॉलनीमध्ये एका तरुणाने धक्कादायक पद्धतीने आत्महत्या केली. प्रथम गळफास घेण्याचा प्रयत्न करून अपयश आल्यावर त्याने गॅस सिलेंडरमध्ये कात्री खोचून…

फेक कॉलचा सुळसुळाट; डायल 112 वरून पोलिसांना त्रास, एकावर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : शहरात डायल 112 वर फेक कॉल्सचा सुळसुळाट वाढत असून पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. “मृतदेह आढळलाय, लवकर पोलीस पाठवा” असा धक्कादायक कॉल आल्यानंतर तत्काळ पोलीस घटनास्थळी धाव घेतात;…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क