Tag: #ChhatrapatiSambhajinagar

वेरूळ शिक्षक मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई; पीएसआय नागरगोजेला अटक, अंमलदार वाल्मीक बणगे निलंबित

खुलताबाद : वेरूळ येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या मृत्यू प्रकरणात अखेर पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. वैजापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे आणि पोलीस अंमलदार वाल्मीक…

छत्रपती संभाजीनगरात चैन स्नॅचिंग करणारी टोळी जेरबंद; १० तोळे सोने आणि चार दुचाकींसह ९.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहरात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांना लक्ष्य करून मंगळसूत्र चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईत १० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि…

गोगाबाबा टेकडी परिसरात तरुणीची आत्महत्या; बेगमपुरा पोलिसांकडून तपास सुरू

छत्रपती संभाजीनगर : शहरातील गोगाबाबा टेकडी परिसरात एका तरुणीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रेणुका शांताराम गांगुर्डे असे मृत तरुणीचे…

ओएलएक्सवर दुचाकी विक्रीची जाहिरात ठरली महागात; ‘टेस्ट राईड’च्या बहाण्याने भामट्याने यामाहा मोटारसायकल पळवली, वाळूजमधील मनीषा नगर परिसरातील घटना

वाळूज : ऑनलाइन खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या ओएलएक्स या संकेतस्थळावरील जाहिरात एका तरुणाला चांगलीच महागात पडली आहे. जुनी दुचाकी विक्रीसाठी काढलेल्या युवकाची मोटारसायकल खरेदीच्या बहाण्याने आलेल्या भामट्याने हातोहात पळवून नेल्याची घटना…

धक्कादायक! ७८ हजारांचे बिल टाळण्यासाठी सर्व्हिस अॅडव्हायझरला निर्जनस्थळी नेले, चाकूहल्ला करून गाडीसह आरोपी फरार

छत्रपती संभाजीनगर : जालना रोडवरील एका नामांकित वाहन शोरूमच्या वर्कशॉपमधून थार गाडी ट्रायलच्या बहाण्याने बाहेर काढून सर्व्हिस अॅडव्हायझरवर चाकूहल्ला करत गाडीसह पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी…

गणेशभक्तांसाठी खुशखबर! छत्रपती संभाजीनगर-राजूर दरम्यान ‘राजमाता जिजाऊ’ शटल बससेवा उद्यापासून सुरू

छत्रपती संभाजीनगर : गणेशभक्तांसह सर्वसामान्य प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) छत्रपती संभाजीनगर विभागाकडून मंगळवारपासून मध्यवर्ती बसस्थानक ते श्री क्षेत्र राजूर गणपती दरम्यान अत्याधुनिक सुविधांनी सज्ज…

गरीबांच्या हक्काच्या धान्यावर डल्ला; रेशन आणि अंगणवाडी पोषण आहाराचा साठा जप्त, काळाबाजाराचे मोठे रॅकेट उघड

छत्रपती संभाजीनगर : रेशनिंगसाठी तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या शालेय पोषण आहार योजनेसाठी असलेला मोठा धान्यसाठा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला आहे. किराडपुरा परिसरातील एमआर फंक्शन हॉल येथे करण्यात आलेल्या…

शाळांची घंटा आज पासून वाजणार; जिल्ह्यातील दोन लाख विद्यार्थ्यांचे जल्लोषात होणार स्वागत

छत्रपती संभाजीनगर : उन्हाळी सुट्टीनंतर जिल्हा परिषदेसह मराठी माध्यमांच्या शाळांना आज, सोमवार (दि. १५) पासून सुरुवात होत असून, नव्या शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी जिल्हाभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेच्या…

भिक्षेकरूंच्या आयुष्यात ‘स्माइल’; छत्रपती संभाजीनगरात २०० जणांचे होणार पुनर्वसन

छत्रपती संभाजीनगर : शहरातील चौक, सिग्नल आणि गल्लोगल्ली भिक्षा मागणाऱ्यांची वाढती संख्या ही प्रशासनासमोर मोठी समस्या बनली होती. मात्र, आता या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने महत्त्वाचे पाऊल…

छत्रपती संभाजीनगरच्या तेजस शिर्सेने मोडला स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम; राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पात्रता निश्चित

छत्रपती संभाजीनगरचा अव्वल धावपटू तेजस शिर्से याने 110 मीटर अडथळा शर्यतीत दमदार कामगिरी करत स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडला आहे. पंजाबमधील लुधियाना येथील गुरु नानक स्टेडियमवर आयोजित इंडियन ॲथलेटिक्स सिरीज-9 स्पर्धेत…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क