Tag: #AurangabadNews

“अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही” असे चिठ्ठीत लिहून माजी नगरसेवकाच्या मुलाची आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर : शहरातून सोमवारी दुपारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. व्यावसायिक आणि माजी नगरसेवक राजू तनवाणी यांचा मुलगा दिपेश तनवाणी (वय 26) याने स्वतःच्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या…

रिक्षाचालकाकडून महिला प्रवाशाला शिवीगाळ, वाईट हेतूने स्पर्श; पोलिसांनाही धक्काबुक्की; आरोपी पोलिसांच्या ताब्यात 

छत्रपती संभाजीनगर : शहरात सोमवारी घडलेल्या एका धक्कादायक प्रकाराने खळबळ उडाली आहे. रिक्षाचालकाने प्रवासी महिलेला शिवीगाळ करून वाईट हेतूने स्पर्श केला, तिचा मोबाईल हिसकावला आणि हस्तक्षेप करणाऱ्या पोलिसांनाही धक्काबुक्की केली.…

सराईत गुन्हेगार फैजल तेजाकडून मध्यरात्री मैत्रिणीवर गोळीबार

छत्रपती संभाजीनगर : किल्लेअर्क परिसरात मध्यरात्री सराईत गुन्हेगार सय्यद फैजल उर्फ तेजा याने आपल्या मैत्रिणीवर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना घडली. राखी (२२, मूळ नांदेड) असे जखमी तरुणीचे नाव असून, गोळी…

कलंकित मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी उद्धवसेनेचे क्रांती चौकात जनआक्रोश आंदोलन

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील महायुती सरकारमधील कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी करावी, या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतर्फे सोमवारी (दि. ११) क्रांती चौकात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.…

अभ्यासाच्या तणावातून घर सोडले; केदारनाथ गाठण्याच्या निर्धारात १४ वर्षीय मुलाचा तीन राज्यांतून २,९११ किमी प्रवास

छत्रपती संभाजीनगर – “अभ्यास, गुण, अपेक्षा… आणि मनावरचा वाढता ताण” – याच भावनांच्या ओझ्यातून १४ वर्षीय मुलाने घराचा निरोप घेतला. केवळ डोळ्यांत एकच स्वप्न – थेट केदारनाथ गाठायचे. मात्र, सात…

बॉण्डवर लग्न, गाडीवर हल्ला, आणि नववधूची रोख रक्कमेसह फरारी!

छत्रपती संभाजीनगर : सुखी संसाराचे स्वप्न उराशी बाळगून एका बेरोजगार तरुणाने एजंटामार्फत १ लाख ८० हजार रुपये खर्च करून केलेले लग्न केवळ दोन तासांतच फसवणुकीत परिवर्तित झाले. लग्नाचे सोपस्कार पार…

अतिक्रमण कारवाईपूर्वी नोटीस, संवाद आणि पोलिस बंदोबस्त आवश्यक : आयुक्तांची सूचना

छत्रपती संभाजीनगर : शहरातील अतिक्रमणविरोधी मोहिमेस आता अधिक सुनियोजित पद्धतीने हाताळण्याचे आदेश पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिले आहेत. अतिक्रमण हटवताना थेट कारवाई न करता आधी नोटीस बजावावी, मालमत्तांवर मार्किंग…

नारेगाव रोडवर सलग दुसऱ्या दिवशी ८१ बांधकामांवर मनपाची कारवाई

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या आदेशानुसार आणि पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नारेगाव परिसरातील अतिक्रमण हटविण्याची मोठी कारवाई आज पार पडली. भवानी…

जमिनीचे वाटणीपत्रासाठी ८ हजार लाच; आपेगावचा तलाठी आणि कोतवाल रंगेहात अटक

पैठण : जमिनीचे वाटणीपत्र करून देण्यासाठी ८ हजार रुपयांची लाच घेताना आपेगाव येथील तलाठी आणि कोतवालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. ही कारवाई ४ ऑगस्ट रोजी पैठण तहसील कार्यालयात…

वकिलाकडून विवाहितेवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; दोनवेळा गर्भपातास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार

छत्रपती संभाजीनगर – घटस्फोटाचे प्रकरण घेऊन आलेल्या विवाहितेला लग्नाचे आणि शिक्षणाचे आमिष दाखवून एका वकिलाने दीर्घकाळ अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आणखी धक्कादायक बाब म्हणजे, या वकिलाने पती-पत्नी…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क