Tag: #CrimeNews

इगतपुरी येथील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; छत्रपती संभाजीनगरातील महिला वकिलाच्या तक्रारीवरून पोलिसांची कारवाई

छत्रपती संभाजीनगर : राज्यभरातील कर्जदारांचा छळ करून त्यांच्याकडून बेकायदेशीररित्या पैसे वसूल करण्यासाठी इगतपुरी येथे सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरचा छत्रपती संभाजीनगर व नाशिक ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाईत पर्दाफाश केला. या…

दारूच्या नशेत वाद – दोन मित्रांनीच मित्रावर गोळ्या झाडून केला खून

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा शिवारात मंगळवारी रात्री घडलेल्या घटनेने परिसर हादरला. तीन मित्र दारू पिण्यासाठी शेतात बसले असता वादातून दोन जणांनी तिसऱ्या मित्रावर गावठी कट्ट्यातून सलग तीन गोळ्या…

छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई : खोकल्याच्या सिरपच्या नावाखाली सुरू असलेले रॅकेट उध्वस्त, १२ अटक आणि ४१ जणांविरोधात गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तरुण-तरुणींना नशेच्या गर्तेत ओढणारे मोठे रॅकेट छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी धडक कारवाई करून उध्वस्त केले आहे. ‘कोडेन फॉस्फेट’ या घटकाचा वापर असलेल्या…

गौताळा अभयारण्यात आढळलेला मृतदेहच्या हत्येचा गुन्हा उघडकीस; सख्या मित्रानेच केला मित्राचा खून

छत्रपती संभाजीनगर : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील शिंदी गावातील दोन मित्रांमधील वैमनस्य अखेर खुनात परिवर्तित झाले. ‘तुझ्यामुळे माझं लग्न जमत नाही’ या कारणावरून झालेल्या वादातून मित्राचा निर्घृण खून करण्यात आला.…

लष्करी गणवेशात बनावट ‘कॅप्टन’ बनून लोकांची दिशाभूल करणारी महिला अटक

छत्रपती संभाजीनगर : लष्करी गणवेश घालून स्वतःला कॅप्टन म्हणून मिरवणाऱ्या एका महिलेवर दौलताबाद पोलिसांनी कारवाई करून तिला ताब्यात घेतले आहे. रुचिका अजित जैन (वय ४८, रा. धरमपूर) असे तिचे नाव…

गारखेडा भागात पोलिसांनी काढली गुंड ‘टिप्या’ची धिंड 

छत्रपती संभाजीनगर : शहरातील कुख्यात गुंड जावेद ऊर्फ टिप्या याच्या गारखेडा भागातील दहशतीला अंकुश घालण्यासाठी पुंडलिकनगर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली. न्यायालयात शरण आल्यानंतर हर्सल कारागृहातून सुटलेल्या टिप्याला (दि.९) पुंडलिकनगर पोलिसांनी…

फार्मसी शिक्षित तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यक्त केली खंत

छत्रपती संभाजीनगर : फार्मसीचे शिक्षण पूर्ण करून शहरातील एका नामांकित कंपनीत नोकरी करणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.७) सायंकाळी घडली. ‘मम्मी, आजी-आजोबा व…

एनडीपीएस पोलिसांची मोठी कारवाई : दंगलीच्या आरोपीच्या घरातून ड्रग्स, कट्टा व काळ्या जादूचे साहित्य जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहरातील मुजीब कॉलनी, कटकटगेट भागात पोलिसांच्या एनडीपीएस पथकाने रविवारी (दि.७) दुपारी केलेल्या कारवाईत गावठी कट्टा, ड्रग्ससह अघोरी विद्येचे मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले. ही धडक कारवाई…

गणेशोत्सवात चोरांचा सुळसुळाट, २२ मंगळसूत्रे व ४० हून अधिक मोबाइल लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरातील ११ दिवसांचा गणेशोत्सव भक्ती, उत्साह आणि श्रद्धेने पार पडला असला तरी या काळात चोरट्यांनी अक्षरशः थैमान घातले. बाप्पाच्या आगमनापासूनच सुरू झालेला हा सुळसुळाट विसर्जनापर्यंत कायम राहिला.…

देवळाई रोडवर शटर उचकटून तब्बल ४ लाखांचा ऐवज लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरातील देवळाई रोड परिसरात रविवारी (दि.३१) मध्यरात्री मोठ्या चोरीची घटना उघडकीस आली आहे. कौसर पार्कजवळील रॉयल सुपर मार्केट या किराणा दुकानाचे शटर उचकटून चोरांच्या टोळीने तब्बल ३८०…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क