Tag: #ChhatrapatiSambhajinagar

हायकोर्ट सिग्नलवर पोलिसांवर मद्यधुंद दुचाकीस्वाराचा हल्ला; पत्नीसमवेत अरेरावी, वाहतूक तासभर विस्कळीत

छत्रपती संभाजीनगर : शहरातील हायकोर्ट सिग्नल परिसरात वाहतूक नियमन करत असलेल्या पोलिसांवर मद्यधुंद दुचाकीस्वाराने पत्नीसमवेत अरेरावी, शिवीगाळ आणि मारहाण केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.२२) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. तब्बल तासभर…

छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा वाढला; तापमान ३४.४ अंशांवर

छत्रपती संभाजीनगर : शहरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून शनिवारी (२१ फेब्रुवारी) उन्हाने अक्षरशः आग ओकायला सुरुवात केली. शहराचे कमाल तापमान ३४.४ अंश सेल्सियसवर पोहोचले असून हा…

वैजापूर तालुक्यात २७ लाखांचा अफू साठा जप्त; शेतकऱ्यावर एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल

वैजापूर : तालुक्यातील करंजगाव शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत तब्बल २७ लाख ९ हजार २२५ रुपये किमतीची अफूची झाडे जप्त केली. शनिवारी (दि. २१) राबविण्यात आलेल्या कोंबिंग…

विजेच्या खांबावरील बेकायदा बॅनर ठरला जीवघेणा; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : शहरात बेकायदा बॅनर काढताना झालेल्या दुर्दैवी अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून ही घटना संतापजनक ठरली आहे. मुकुंदवाडी येथील हनुमान मंदिर परिसरात आज सकाळी सुमारे ९ वाजेच्या…

छत्रपती संभाजीनगरात पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान २३ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : शहरात सुरू असलेल्या पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून पोलिस दलात दाखल होण्यासाठी आलेल्या २३ वर्षीय तरुणाचा १६०० मीटर धावण्याची…

अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस’ सुरक्षा काढली; गृह विभागाचा निर्णय, राजकीय वर्तुळात चर्चा

छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाच्या गृह विभागाने माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना देण्यात आलेली ‘वाय प्लस एस्कॉर्ट’ पोलिस सुरक्षा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी…

गादीत गुंडाळून तरुणीचा मृतदेह रिक्षातून नेताना आई-सावत्र वडील ताब्यात; खून की आत्महत्या?

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील वाळूज परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका २० वर्षीय तरुणीचा मृतदेह गादीत गुंडाळून रिक्षाद्वारे गावी नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर मध्यरात्री कारवाई करण्यात आली.…

क्रांती चौकातील शिवजयंतीत चाकू हल्ल्यात दोन गंभीर, मिरवणुकीत ७०-८० मोबाईल व २० मंगळसूत्रे लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरात शिवजयंतीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच क्रांती चौक परिसरात रात्री उशिरा घडलेल्या हिंसक घटनांमुळे जल्लोषाला गालबोट लागले. मिरवणुकीदरम्यान नाचण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला आणि त्याचे रूपांतर…

घरासमोर उभी कार क्षणात गायब; शहरात हायटेक चोरट्यांचे पोलिसांना खुले आव्हान

छत्रपती संभाजीनगर : शहरात कार चोरीच्या वाढत्या घटनांनी नागरिकांसह पोलिस प्रशासनाचीही चिंता वाढवली आहे. दुचाकी चोरीच्या घटना नेहमी ऐकायला मिळतात; मात्र आता कार चोरीकडे चोरट्यांचा मोर्चा वळल्याचे दिसून येत आहे.…

शिवजन्मोत्सवासाठी शहरात कडेकोट बंदोबस्त; ११०० पोलिसांसह ड्रोनद्वारेही नजर

छत्रपती संभाजीनगर : शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच मिरवणुकांदरम्यान शांतता राखली जावी यासाठी गुरुवारी…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क