Tag: #छत्रपती_संभाजीनगर

महिलांना शिवणकामाच्या नावाखाली गंडा: शिलाई मशीनचे आमिष दाखवून सोन्याची मोठी फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : शहरात महिलांचा विश्वास संपादन करून त्यांना गंडा घालणाऱ्या एका ठगाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवणकामाचे प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली महिलांना शिलाई मशीन मिळवून देण्याचे आमिष दाखवत संबंधित…

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत नवनिर्वाचित नगरसेवकांवर तक्रारींचा भडिमार; अवघ्या महिन्यात १८ प्रकरणे दाखल

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकांचा निकाल जाहीर होऊन अवघा महिना उलटत नाही, तोच नवनिर्वाचित नगरसेवकांविरोधात तक्रारींचा भडिमार सुरू झाला आहे. निवडणूक विभागाकडे आतापर्यंत तब्बल १८ तक्रारी दाखल झाल्या असून, यामध्ये…

छत्रपती संभाजीनगर शहरात स्मार्ट पार्किंगची नवी सुरुवात; वाहनधारकांचा त्रास लवकरच होणार कमी

छत्रपती संभाजीनगर : शहरात वाढत्या वाहनसंख्येमुळे पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शहरात नियोजित पार्किंगच्या जागा निश्चित नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला…

मध्यरात्री भीषण अपघात; छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर मार्गावर रिक्षा उलटली, दोघांचा जागीच मृत्यू, दोन तरुणी गंभीर

छत्रपती संभाजीनगर : सोमवारी मध्यरात्री छत्रपती संभाजीनगर–अहिल्यानगर मार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. रस्ते सामसूम असताना अचानक एका रिक्षाचा ताबा सुटला आणि रिक्षा उलटून भीषण अपघात झाला. रात्री दीड ते दोन…

छत्रपती संभाजीनगरहून लातूरकडे जाण्यापूर्वी पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; मोठा अनर्थ टळला

छत्रपती संभाजीनगर : भाजप नेत्या व राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये आज तांत्रिक बिघाड झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावरून लातूरकडे उड्डाण घेण्याच्या तयारीत…

पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या चार तरुणांना चाकूचा धाक दाखवून लूट, मोबाइल व रोख रक्कम हिसकावली

छत्रपती संभाजीनगर : शहरात लुटमारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, गुन्हेगारांची दहशत वाढताना दिसत आहे. पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या चार तरुणांना चाकूचा धाक दाखवत लुटल्याची गंभीर घटना जाधववाडी…

छत्रपती संभाजीनगरच्या अर्चना मेढेकर यांची कॅनडातील ओंटारियो न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती

छत्रपती संभाजीनगरच्या मूळच्या आणि सध्या कॅनडामध्ये वकिली करत असलेल्या अर्चना अरुण मेढेकर यांची कॅनडातील ओंटारियो न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे. ओंटारियोच्या मुख्य न्यायमूर्ती शेरॉन निकोलस यांनी मंगळवारी (ता. २०) त्यांच्या…

स्वतःची दुचाकी चोरीला गेली आणि तोच बनला चोर; सीसीटीव्हीत अडकून शातीर चोर पोलिसांच्या ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : शहरात सातत्याने होत असलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांचा अखेर पर्दाफाश झाला असून, एमआयडीसी सिडको पोलिसांनी एका शातीर चोराला रंगेहाथ अटक केली आहे. स्वतःची दुचाकी चोरीला गेल्यानंतर त्याच चावीने…

छत्रपती संभाजीनगर महापौर पदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी; एका नगरसेवकांचे मानधन किती जाणून घ्या

छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी महापौर पदाचे आरक्षण आत्ताच जाहीर झाले असून, यंदा हे पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निर्णयामुळे महापालिकेच्या राजकारणात नव्या हालचालींना वेग आला असून, महापौरपदासाठी…

जिल्हा परिषद निवडणुकीत बंडखोरीने सर्वच पक्षांमध्ये खळबळ

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी वाटपावरून सर्वच प्रमुख राजकीय पक्षांत तीव्र बंडखोरी पाहायला मिळत आहे. युती आणि आघाडीच्या राजकारणात अनेक इच्छुकांचा पत्ता कट झाल्याने नाराज…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क