Tag: #MurderCase

गौताळा अभयारण्यात आढळलेला मृतदेहच्या हत्येचा गुन्हा उघडकीस; सख्या मित्रानेच केला मित्राचा खून

छत्रपती संभाजीनगर : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील शिंदी गावातील दोन मित्रांमधील वैमनस्य अखेर खुनात परिवर्तित झाले. ‘तुझ्यामुळे माझं लग्न जमत नाही’ या कारणावरून झालेल्या वादातून मित्राचा निर्घृण खून करण्यात आला.…

खानावळीत किरकोळ वादातून मित्राचा खून; आरोपी अटकेत

छत्रपती संभाजीनगर: खानावळीत झालेल्या किरकोळ वादातून मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. ही घटना रात्री दहा वाजताच्या सुमारास गेवराई तांडा येथील खांडेवाडी रोडवरील एका खानावळीत घडली. पोलिसांनी आरोपीला…

संभाजी कॉलनी हत्याकांडाचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर!

छत्रपती संभाजीनगर : शहरातील एन-६ भागातील संभाजी कॉलनीमध्ये शुक्रवारी दुपारी घडलेल्या खून प्रकरणाचा धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्लॉटवरील खडी काढण्याच्या कारणावरून निमोने आणि पाडसवान कुटुंबात वाद…

प्रेमसंबंधातील वाद चिघळला; प्रियकराने प्रेयसीला दौलताबाद घाटाच्या कड्यावरून ढकलले आणि नंतर स्वतः पोलिसांसमोर हजर झाला

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील दौलताबाद घाट परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सुनील खंडागळे या तरुणाने आपल्या प्रेयसी दीपाली आसवार हिला घाटावरील व्ही…

आंबेलोहळमध्ये २८ वर्षीय तरुणाचा संशयास्पद खून; परिसरात खळबळ

वाळुज महानगर : आंबेलोहळ (ता. गंगापूर) येथे आज (शनिवारी ) सकाळी एका २८ वर्षीय तरुणाचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. अर्जुन रतन प्रधान (वय २८) असे मृत तरुणाचे नाव असून,…

सहा वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेत, प्लॉटिंग व्यावसायिकाची अपहरण करून निर्घृण हत्या

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील चितेगाव परिसरात जुन्या वादातून खुनाचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सहा वर्षांपूर्वी लहान भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी माजी सरपंचाने निर्दोष सुटलेल्या प्लॉटिंग व्यावसायिकाचे अपहरण करून हत्या केली…

मुकुंदवाडीतील चिकन शॉपसमोर तिघांवर सुऱ्याने हल्ला; एका भावाचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडीतील स्मशानभूमीसमोर गुरुवारी (१९ जून) रात्री आठच्या सुमारास भीषण प्रकार घडला. कुरेशी चिकन शॉपवरील कामगार मस्तान कुरेशी ऊर्फ नन्ना (वय २५) याने मांस कापण्याच्या सुऱ्याने तिघांवर सपासप…

बायजीपुरा परिसरात दुहेरी खून; मोटारसायकलच्या वादातून हत्या; आरोपीस ८ तासांत अटक

छत्रपती संभाजीनगर : शहरातील बायजीपुरा परिसरात आज शनिवारी पहाटे दुचाकीच्या वादातून दोन तरुणांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सलमान खान आरेफ खान (30) आणि…

चिडलेल्या जावयाचा थरार, सासऱ्याच्या छातीत चाकू खुपसून खून

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील औरंगपूर गावात मंगळवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली. पत्नीने सासरी जाण्यास नकार दिल्यानंतर चिडलेल्या जावयाने आपल्या सासऱ्याच्या छातीत चाकू खुपसून खून केल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.…

दत्तक घेतलेल्या चार वर्षीय मुलीचा निर्दयी आई-वडिलांकडून खून; सिल्लोड शहरातील धक्कादायक घटना

सिल्लोड : शहरात माणुसकीला काळीमा फासणारी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. दत्तक घेतलेल्या चार वर्षीय चिमुकलीचा तिच्याच आई-वडिलांनी अमानुषपणे अंगावर चटके देऊन आणि डोक्यात टणक वस्तू मारून खून…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क