Tag: #ChhatrapatiSambhajinagar

नाथपादुका यंदा १२० किलो चांदीच्या रथातून पंढरीकडे रवाना होणार !

छत्रपती संभाजीनगर : संत एकनाथ महाराज यांच्या आषाढी वारीतील पायी दिंडी सोहळा यंदा आगळावेगळा ठरणार आहे. यंदापासून नाथपादुकांची पालखी चक्क चांदीच्या भव्य रथातून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. १२० किलो चांदी…

छत्रपती संभाजीनगरहून आंतरराष्ट्रीय विमानसेवेला लवकरच हिरवा कंदील ; बँकॉक सेवा लवकरच सुरु होण्याची शक्यता

छत्रपती संभाजीनगर : एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने (एएआय) देशातील १३ निवडक विमानतळांवर आंतरराष्ट्रीय उड्डाणांना चालना देण्यासाठी विशेष प्रोत्साहन योजना सुरू केली आहे. विशेष म्हणजे या योजनेत छत्रपती संभाजीनगर विमानतळाचा समावेश…

दरोडा प्रकरणातील एन्काऊंटर प्रकरणाला नवे वळण; आरोपीच्या कुटुंबीयांकडून पोलिसांवर गंभीर आरोप

छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसी परिसरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या निवासस्थानी पडलेल्या दरोड्याच्या प्रकरणात मुख्य आरोपी अमोल खोतकरचा पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. मात्र आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून,…

छत्रपती संभाजीनगरात पावसामुळे भाजीपाल्याचे दर कडाडले; शिमला, कारले, फुलकोबी महागली

छत्रपती संभाजीनगर : – शहरात मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यानंतर बाजारात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली असून त्यामुळे अनेक भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. शिमला मिरची, कारले, फुलकोबी, पत्ताकोबी, मेथी आणि…

जायकवाडी धरणावर पुढील चार दिवस पर्यटकांना बंदी ;सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याच्या जीवनवाहिनी म्हणून ओळख असणाऱ्या जायकवाडी धरणावर पुढील चार दिवसांसाठी पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान दरम्यानच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासनाने हा निर्णय…

रिक्षा चालकाने वाहतूक पोलिसाला दिली धमकी; सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : वाहतूक पोलिसाच्या कर्तव्यावर असताना ई-चलन कारवाईच्या दरम्यान धमकी दिल्याप्रकरणी रिक्षा चालकावर क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव रहेमान रफिक पठाण (वय 30,…

जेवणातून ६०० जणांना विषबाधा; बालकाचा मृत्यू, १७ जण गंभीर; कन्नड तालुक्यातील अंबाळा- ठाकूरवाडीची घटना

कन्नड : तालुक्यातील अंबाळा-ठाकूरवाडी येथे शुक्रवारी (२६ एप्रिल) पार पडलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यानंतर मोठ्या प्रमाणावर विषबाधेची घटना घडली आहे. ३२ ठाकरवाड्यांमधून आलेल्या सुमारे ६०० वन्हाड्यांना जेवणातून विषबाधा झाली. या दुर्घटनेत…

प्रेमाचे नाट्य करून युवतीवर अत्याचार; MIDC वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर (गजानन राऊत / प्रतिनिधी) : वाळूज परिसरातील २५ वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर मानसिक व शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून आयुब…

रमजान ईद निमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल : नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा

छत्रपती संभाजीनगर : ३१ मार्च २०२५ रोजी मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान ईद साजरा करण्यात येणार आहे. ईदनिमित्त शहरातील छावणी ईदगाह व रोजाबाग ईदगाह येथे मोठ्या संख्येने भाविक नमाज अदा करण्यासाठी…

IPL मधील ‘Impact Player’ नियम: सामन्याचा रंग बदलणारा नवा प्रयोग!

इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये सातत्याने नवनवीन बदल केले जातात, जे क्रिकेटला अधिक रोमांचक आणि प्रेक्षकांसाठी आकर्षक बनवतात. त्यातीलच एक महत्त्वाचा बदल म्हणजे ‘Impact Player’ नियम. 2023 पासून लागू झालेल्या…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क