Tag: #ChhatrapatiSambhajinagar

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ५३ वर्षीय गृहिणीची २५.८७ लाखांची फसवणूक; सायबर भामट्यांचा धक्कादायक प्रकार उघड

छत्रपती संभाजीनगर : मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकवल्याची भीती दाखवून ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली गारखेडा परिसरातील ५३ वर्षीय गृहिणीची तब्बल २५ लाख ८७ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला…

उद्या आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य मशाल रॅली; महापालिका प्रचाराचा होणार शुभारंभ

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. २६) भव्य मशाल रॅलीचे आयोजन करण्यात…

निवडणूक प्रचारासाठी हवेचे फुगे सोडण्यासही आता एअर फोर्सची एनओसी बंधनकारक

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, उमेदवारी अर्ज विक्री व दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवार (दि. २३) पासून सुरू झाली आहे. मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी राजकीय पक्ष व अपक्ष…

इंदूरहून नायलॉन मांजाची तस्करी; पदमपुरा येथे दोन तरुणांना अटक, २८८ गट्टू जप्त

छत्रपती संभाजीनगर : देवदर्शनाच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेल्या एका पतंग विक्रेत्या तरुणाने तिकडेच नायलॉन मांजाची तस्करी सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इंदूर (मध्यप्रदेश) येथून कुरियरद्वारे आणलेला मांजाचा मोठा साठा…

महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज प्रक्रियेला आजपासून सुरुवात

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या सातव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृतीची प्रक्रिया मंगळवार (दि. २३) म्हणजेच आजपासून सुरू होत आहे. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी सकाळी ११ ते दुपारी…

मोंढा नाका उड्डाणपुलावर रात्री भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू, पाच जण गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : शहरातील अत्यंत वर्दळीच्या मोंढा नाका उड्डाणपुलावर शनिवारी (दि. २० डिसेंबर) रात्री साडेबारा ते एक वाजेदरम्यान भीषण अपघात झाला. भरधाव कारने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने रिक्षातील प्रवाशांसह…

शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई; २८९ मांज्याचा गट्टूसह तिघांना अटक

छत्रपती संभाजीनगर : शहरात नायलॉन व चायनीज मांज्याच्या अवैध विक्रीविरोधात शहर गुन्हे शाखेने प्रभावी कारवाई करत तिघांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण २८९ गट्टू नायलॉन मांज्या जप्त केला…

पैठण नगरपरिषद निवडणुकीत : उमेदवाराच्या घरासमोर जादूटोण्याचा प्रकार

पैठण : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण शहरात नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत उमेदवारी करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या एका…

शहरात हिवाळ्याचा कडाका वाढला; तापमान १० अंशांवर

छत्रपती संभाजीनगर : शहरात हिवाळ्याचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून सोमवारी (८ डिसेंबर) तापमानाने घसरणीचा नवा रेकॉर्ड केला. दिवसभरात किमान तापमान १० अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. तर कमाल तापमान ३०.४…

पाणीपट्टी कर भरला का? लाइनमनची वसुली मोहीम शहरात सुरू

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून, आता लाइनमनना थेट नागरिकांच्या दारावर जाऊन वसुलीची माहिती घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शहरातील प्रत्येक भागात कार्यरत असलेले…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क