Tag: #ChhatrapatiSambhajinagar

चिकलठाणा ते एपीआय कॉर्नर दरम्यान ६४५ अतिक्रमणांवर मनपाची मोठी कारवाई; आज पैठण रोडवर धडक

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेअंतर्गत काल २९ जून रोजी चिकलठाणा गाव ते एपीआय कॉर्नर दरम्यान मोठी कारवाई करण्यात आली. प्रशासक जी. श्रीकांत यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त संतोष…

मातंग व तत्सम समाजातील विद्यार्थ्यांसाठी जेईई-नीट परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १ जुलैपासून होणार सुरू

राज्यातील अनुसूचित जातीतील मातंग व तत्सम १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांसाठी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI) पुणे मार्फत जेईई (JEE) आणि नीट (NEET) या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांसाठी निःशुल्क अनिवासी…

मुकुंदवाडी ते केम्ब्रिज : आज महापालिकेची भव्य अतिक्रमणविरोधी मोहीम; व्यावसायिक मालमत्तांवर कारवाई निश्चित

छत्रपती संभाजीनगर : शहरातील जालना रोडवरील ६० मीटर रुंदीच्या रस्त्याच्या विकासासाठी महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम शनिवारी (२९ जून) सकाळी पुन्हा जोमात सुरू होणार आहे. यावेळी मुकुंदवाडी ते केम्ब्रिज चौकदरम्यान फक्त…

‘ती’ आहे आता चालकही! जुलैमध्ये पिंक ई-रिक्षा घेऊन सज्ज राहणार ३५ महिला

छत्रपती संभाजीनगर : शहरातील महिलांना आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून ‘पिंक ई-रिक्षा’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे महिलांना रोजगाराच्या नव्या संधी मिळणार असून, प्रवासी महिलांसाठी सुरक्षित…

मुकुंदवाडीतील चिकन शॉपसमोर तिघांवर सुऱ्याने हल्ला; एका भावाचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडीतील स्मशानभूमीसमोर गुरुवारी (१९ जून) रात्री आठच्या सुमारास भीषण प्रकार घडला. कुरेशी चिकन शॉपवरील कामगार मस्तान कुरेशी ऊर्फ नन्ना (वय २५) याने मांस कापण्याच्या सुऱ्याने तिघांवर सपासप…

नाथांची पालखी चांदीच्या रथातून पंढरीच्या वाटेवर; पैठणहून दिंडीचे प्रस्थान उत्साहात

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील श्री क्षेत्र पैठण येथून संत शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या पायी दिंडीने आज बुधवार, १८ जून रोजी सायंकाळी सहा वाजता पंढरपूरकडे प्रस्थान केले. गोदाकाठी असलेल्या…

बिबी का मकबरा येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य सोहळा; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी स्वामी यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : या वर्षीचा आंतरराष्ट्रीय योग दिन शनिवार, २१ जून रोजी साजरा होणार असून जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथील ऐतिहासिक बिबी का मकबरा प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.…

२० वर्षांनंतर सिद्धार्थ उद्यानात पुन्हा सिंहाची डरकाळी!

छत्रपती संभाजीनगरातील सिद्धार्थ उद्यानासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने २० वर्षांनंतर प्राण्यांच्या अदलाबदलीला मंजुरी दिली असून, लवकरच उद्यानात सिंहाची जोडी दाखल होणार आहे. कर्नाटकातील शिवमोग्गा प्राणिसंग्रहालयातून सिंहाची जोडी…

🚆 वंदे भारत आता नांदेडहून – वेळेच्या बदलाने संभाजीनगरकर प्रवाशांची चांगलीच पंचाईत!

छत्रपती संभाजीनगर : वंदे भारत एक्सप्रेस आता नांदेडपर्यंत वाढवण्यात आली असून, यामुळे परभणी व नांदेडमधील प्रवाशांची सोय झाली आहे. मात्र, या बदलामुळे छत्रपती संभाजीनगरच्या प्रवाशांना मोठी गैरसोय सहन करावी लागणार…

वाळुज पोलिसांकडून अट्टल सोनसाखळी चोर जेरबंद; १.३४ लाखांचे दागिने जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहर व परिसरात महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढणाऱ्या अट्टल चोरट्याला वाळुज पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्याच्या मुसक्याचं आवळत पोलिसांनी तब्बल १.३४ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने…

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क