Tag: #CrimeNews

महिला बचतगटांना कोट्यवधींचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने ७.३५ लाखांची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : बर्फाचा कारखाना सुरू करण्यासाठी तसेच महिला बचतगटांना विविध व्यवसायांसाठी तब्बल तीन कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका भामट्याने महिलेची ७ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक…

“सिद्धार्थ उद्यानही चोरांच्या विळख्यात; गर्दीचा फायदा घेत महिलांचे मंगळसूत्र, रोकड आणि कागदपत्रे चोरट्यांनी लंपास केली”

छत्रपती संभाजीनगर : शहरातील नागरिकांसाठी विरंगुळ्याचे प्रमुख ठिकाण असलेल्या सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालयातही आता चोरट्यांनी आपला मोर्चा वळविल्याचे समोर आले आहे. रविवारी सुटीच्या दिवशी कुटुंबासह उद्यानात फिरण्यासाठी आलेल्या महिलांच्या दागिन्यांसह…

“प्री-स्कूलमध्ये धक्कादायक प्रकार; २३ महिन्यांच्या चिमुकल्याला १५ मिनिटे मारहाण, प्राचार्यासह सात जणांवर गुन्हा”

छत्रपती संभाजीनगर : सिडको परिसरातील एका प्री-स्कूलमध्ये दोन वर्षांच्या चिमुकल्याला दुसऱ्या बालकाने मारहाण करून चावे घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे चिमुकल्याला गंभीर दुखापत झाल्याचा…

मंत्र्यांशी ओळख असल्याची थाप; पुरवठा निरीक्षक पदाची नोकरी लावून देण्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : “माझे अनेक मंत्र्यांशी संबंध आहेत. तुला सरळसेवा भरतीअंतर्गत अन्न व नागरी पुरवठा विभागात निरीक्षकपदी नोकरी लावून देतो,” अशी बतावणी करून विद्युत विभागातील एका कंत्राटी कर्मचाऱ्याची तब्बल २१…

‘आई, लगेच आलो…’ म्हणत विश्वासू चालकानेच साधला डाव; स्कॉर्पिओतील ५ लाखांची रोकड आणि मालकाची स्कुटी घेऊन क्षणात झाला फरार

छत्रपती संभाजीनगर : गेल्या दोन ते तीन वर्षांपासून घरातील सदस्याप्रमाणे वावरणाऱ्या आणि चालक म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने मालकिणीचा विश्वासघात करत तब्बल ५ लाख रुपयांची रोकड आणि मालकाची स्कुटी घेऊन…

“‘तुम्हा नवरा-बायकोचे पटत नाही’ म्हणत भामट्याने साधला डाव; ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला घातला गंडा”

छत्रपती संभाजीनगर : “मी तुम्हाला तुमचे भविष्य सांगतो” असे सांगत एका भामट्याने ग्रामपंचायत शिपायाला भरदिवसा गंडा घालून सोन्याची अंगठी आणि रोकड लंपास केल्याची घटना शहरातील मोंढा नाका परिसरात घडली. या…

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आऊट’; अवैध धंद्यांवर धडक कारवाई करत एका रात्रीत २.३२ कोटींचा मुद्देमाल जप्त, ७३ गुन्हे दाखल; ७७ आरोपी जेरबंद

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात ‘ऑपरेशन ऑल आऊट’ ही विशेष मोहीम राबवत एका रात्रीत तब्बल २ कोटी ३२ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक…

झाल्टा फाट्यावर अन्न व औषध प्रशासन आणि चिकलठाणा पोलिसांची संयुक्त धाड; वाहनासह 12 लाखांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहरातील चिकलठाणा परिसरातील झाल्टा फाटा येथे अन्न व औषध प्रशासन आणि चिकलठाणा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा जप्त केला. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या…

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष; माफीच्या साक्षीदाराची साक्ष अविश्वसनीय ठरवत सीबीआय न्यायालयाचा निर्णय

मुंबई : राज्यभरात चर्चेत राहिलेल्या आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून देणाऱ्या पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या प्रकरणातील माजी मंत्री पद्मसिंह पाटील…

बहिणीसोबत कॉलेजमध्ये गेलेल्या तरुणावर जीवघेणा हल्ला; छाती, पाठ व गळ्यावर वार

छत्रपती संभाजीनगर : बी.ए. प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी बहिणीसह महाविद्यालयात गेलेल्या एका तरुणावर दोन जणांनी चाकू व धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना हडको कॉर्नर परिसरातील एका महाविद्यालयात घडली. या…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क