Tag: #MaharashtraNews

वडगाव कोल्हाटी येथील राजभोग हॉटेलवर FDA ची धडक कारवाई; अन्न परवाना निलंबित, तपासणीत गंभीर त्रुटी उघड!

छत्रपती संभाजीनगर : हॉटेलमध्ये जेवायला जाताना ग्राहक अन्नाच्या चवीसोबतच स्वच्छतेवरही विश्वास ठेवतात. मात्र, अन्न तयार करण्याच्या ठिकाणीच स्वच्छतेचे नियम पायदळी तुडवले जात असतील, तर ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. अशीच…

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची केंद्राकडून पाहणी; केंद्रीय पथक शेतकऱ्यांच्या बांधावर

छत्रपती संभाजीनगर : पावसाने पाठ फिरवल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. खरीप पिकांचे नुकसान, पाण्याची कमतरता आणि आर्थिक विवंचना अशा संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळी परिस्थितीचा…

इंडिगोच्या प्रवाशांना आता अतिरिक्त भुर्दंड; इंधन दरवाढीमुळे तिकिटांवर ‘फ्युएल चार्ज’

छत्रपती संभाजीनगर : विमानाने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी आता विमान तिकीट आणखी महाग होणार आहे. विमान इंधनाच्या दरात झालेल्या वाढीचा परिणाम म्हणून इंडिगोने देशांतर्गत विमानसेवेसाठी तिकिटांच्या किमतीवर अतिरिक्त इंधन शुल्क आकारण्याचा…

पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर महापालिकेचा बडगा; दोघांना १५ हजारांचा दंड

छत्रपती संभाजीनगर : दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. रस्त्यावर पाणी सोडणे आणि नळाला तोटी न लावता पाण्याचा अपव्यय केल्याप्रकरणी आरेफ…

कर्णपूरा यात्रोत्सवासाठी प्रशासन सज्ज; ८ ते १० लाख भाविकांची शक्यता, सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सूचना

छत्रपती संभाजीनगर : कर्णपूरा यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिला असून, यंदा तब्बल ८ ते १० लाख भाविक येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात…

वैजापूरमधील ‘नॅचरल डेअरी’वर FDA ची कारवाई; ४२,८८० रुपयांचा दुग्धजन्य साठा जप्त करून नष्ट

वैजापूर : अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन आणि अस्वच्छ परिस्थितीत दूध व दुग्धजन्य पदार्थांची हाताळणी होत असल्याचे आढळून आल्याने वैजापूर शहरातील ‘नॅचरल डेअरी’चा अन्न परवाना निलंबित करण्यात आला. अन्न व औषध…

पैठणमध्ये एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; पाच वर्षांच्या चिमुकलीसह तिघांचा जागीच मृत्यू

पैठण : शहरात रविवारी (दि. ४) दुपारी साडेतीनच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन पाच वर्षांच्या चिमुकलीसह तिघांचा जागीच मृत्यू झाला. शहरातील एका कापड दुकानासमोर हा भीषण…

बजाजनगरातील डोमिनोजवर FDAची कारवाई; अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन उघड, परवाना निलंबित करून खाद्यपदार्थांच्या उत्पादन-विक्रीवर बंदी

छत्रपती संभाजीनगर : अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) बजाजनगर, वाळूज येथील मे. जुबिलंट फूडवर्क्स लिमिटेड (डोमिनोज पिझ्झा) या आस्थापनेचा अन्न परवाना पुढील…

छत्रपती संभाजीनगरमध्ये उकाड्याचा कहर; तापमान 37 अंशांवर, शहरवासीयांची लाहीलाही

छत्रपती संभाजीनगर : मान्सूनचा पाऊस माघारी फिरल्यानंतर हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी झाले असून, आकाश निरभ्र राहिल्याने सूर्याची किरणे थेट जमिनीवर पडत आहेत. परिणामी छत्रपती संभाजीनगर शहराच्या तापमानात मोठी वाढ झाली…

छत्रपती संभाजीनगरमध्ये 75 वर्षीय वृद्धेला 14 दिवस ‘डिजिटल अरेस्ट’; नाशिक क्राईम ब्रँच, CBI अधिकारी असल्याचे भासवून तब्बल 3 कोटी 8 लाखांची सायबर लूट

छत्रपती संभाजीनगर : शहरात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असतानाच ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली एका 75 वर्षीय वृद्ध महिलेची तब्बल 3 कोटी 8 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क