Tag: #UrbanDevelopment

‘शास्ती से आझादी’ योजना : १५ जुलै ते १५ ऑगस्टदरम्यान थकीत मालमत्ता कर भरणाऱ्यांना ९५% व्याजमाफी

छत्रपती संभाजीनगर : मालमत्ता कर थकवणाऱ्या नागरिकांसाठी महापालिकेकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. महापालिका प्रशासनाने ‘शास्ती से आझादी’ ही विशेष योजना जाहीर केली असून, १५ जुलै ते १५ ऑगस्ट या…

आज महावीर चौक ते एपीआय कॉर्नर रस्ता रुंदीकरण कारवाई – काल रेल्वे स्टेशन ते महावीर चौक दरम्यान ११९ बांधकामे झाली जमीनदोस्त

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या रस्ता रुंदीकरण मोहिमेला गती मिळाली असून, आज गुरुवारी महावीर चौक ते एपीआय कॉर्नरपर्यंत मोठी कारवाई होणार आहे. सकाळी १०.३० वाजता ही मोहीम सुरू होणार असून, सेव्हन…

“पावसातही चालूच राहिली कारवाई; जळगाव रोडवरील ४४५ अतिक्रमणे जमीनदोस्त!”

छत्रपती संभाजीनगर : शहरातील जळगाव रोड परिसरात दुसऱ्या दिवशीही महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईने जोर धरला. पावसातही सुरू ठेवलेल्या या कारवाईत एकूण ४४५ अतिक्रमणावर मनपाने हातोडा मारत ही बांधकामे जमीनदोस्त केली.…

दिल्ली गेट अतिक्रमण कारवाईत तणाव; १९ जणांवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : शहरातील दिल्ली गेट ते हसूल टी पॉइंटदरम्यान महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेदरम्यान सोमवारी (दि. ७ जुलै) सकाळी काही काळ तणाव निर्माण झाला. महापालिका आणि पोलिस पथकावर टोळक्याने धाव…

महापालिकेची रस्ता रुंदीकरण मोहीम सुरुच; आज दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉइंट परिसरात होणार कारवाई

छत्रपती संभाजीनगर : शहरातील रस्ते रुंदीकरण मोहीम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून, सोमवारी महापालिकेने आपले पथक दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉइंटदरम्यान वळवले आहे. आज सकाळी ९ वाजेपासून या भागातील…

पडेगाव रोडवरील दुसऱ्या दिवशीची कारवाई पूर्ण; आता सोमवारी जळगाव रोडवर धडक कारवाई

छत्रपती संभाजीनगर : शहरातील अतिक्रमणविरोधी मोहिमेला वेग देत महापालिकेने सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पडेगाव रोडवर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. या दिवशी २७२ अनधिकृत मालमत्ता जमीनदोस्त करण्यात आल्या. गुरुवारी ५८५…

🚜 पडेगाव-दौलताबाद रस्ता रुंदीकरणाला वेग! सकाळपासून पाडापाडीची जोरदार कारवाई

छत्रपती संभाजीनगर: रस्ता रुंदीकरण मोहिमेंतर्गत गुरुवार, दि. ३ जुलै रोजी महापालिकेने पढेगाव ते दौलताबाद टी-पॉइंटदरम्यान पाडापाडी कारवाईला सकाळी ८ वाजल्यापासूनच सुरुवात केली आहे. महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक, नगररचना विभागाचे अधिकारी…

रेल्वे उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूने धडक कारवाई; ३६२ अनधिकृत बांधकामे भुईसपाट, व्यावसायिक हतबल!

छत्रपती संभाजीनगर : शहरातील पैठण रोड चौपदरीकरण प्रकल्पासाठी मंगळवारी (दि. १ जुलै) महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मोठी कारवाई करत एकाच दिवशी ३६२ अनधिकृत बांधकामे हटवली. नक्षत्रवाडीतील महापालिका हद्दीपासून ते रेल्वेस्टेशन उड्डाणपुलापर्यंत…

चिकलठाणा ते एपीआय कॉर्नर दरम्यान ६४५ अतिक्रमणांवर मनपाची मोठी कारवाई; आज पैठण रोडवर धडक

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेअंतर्गत काल २९ जून रोजी चिकलठाणा गाव ते एपीआय कॉर्नर दरम्यान मोठी कारवाई करण्यात आली. प्रशासक जी. श्रीकांत यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त संतोष…

मुकुंदवाडी ते केम्ब्रिज : आज महापालिकेची भव्य अतिक्रमणविरोधी मोहीम; व्यावसायिक मालमत्तांवर कारवाई निश्चित

छत्रपती संभाजीनगर : शहरातील जालना रोडवरील ६० मीटर रुंदीच्या रस्त्याच्या विकासासाठी महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम शनिवारी (२९ जून) सकाळी पुन्हा जोमात सुरू होणार आहे. यावेळी मुकुंदवाडी ते केम्ब्रिज चौकदरम्यान फक्त…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क