Tag: #ChhatrapatiSambhajinagar

मेंढ्या चारण्यावरून झाला वाद, वृद्धेची हत्या करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

छत्रपती संभाजीनगर : करमाड परिसरातील शेकटा भागात ७५ वर्षीय वृद्ध महिलेची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याच्या घटनेचा उलगडा करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे. दारकुबा बालाजी…

गर्भवती महिलेला मारहाण नडली; मुजोर फळविक्रेत्यांच्या अतिक्रमणावर मनपाचा बुलडोझर

छत्रपती संभाजीनगर : शहरातील शहागंज चमन परिसरात गर्भवती महिलेला आणि तिच्यासोबत असलेल्या तरुणाला फळविक्रेत्यांकडून झालेल्या मारहाणीच्या घटनेने शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर प्रशासन तातडीने ‘ॲक्शन मोड’वर आले…

नोकरी व मोफत ई-स्कूटरचे आमिष; १४ महिलांची २२ लाखांची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : ‘परिचय महिला बचत महासंघ’ व ‘ग्रो स्मार्ट रिटेल इंडिया प्रा. लि.’ या संस्थांच्या माध्यमातून महिलांना नोकरी व मोफत इलेक्ट्रिक दुचाकी देण्याचे आमिष दाखवत तब्बल २२ लाख २०…

पैठण तालुक्यात कालव्यात कोसळली कार; पती-पत्नी व मदतीला गेलेला तरुण बेपत्ता

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील चांगतपुरी गावाजवळ सोमवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला. उजव्या कालव्याच्या पुलालगत चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट पाण्यात कोसळली. रात्री अकरा ते साडेअकरा वाजताच्या सुमारास ही…

सिडको एन-११ मध्ये रिक्षाचालकाकडून पोलिसाला मारहाण; आई-वडिलांचाही सहभाग

छत्रपती संभाजीनगर : शहरात कायदा हातात घेण्याचे प्रकार वाढत आहेत का? पोलिसांवरच हात उगारण्याचे धाडस कुणाला येते कसे? अशा प्रश्नांना वाचा फोडणारी धक्कादायक घटना सिडको एन-११ परिसरात घडली. दारूच्या नशेत…

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाची विशेष मोहीम; विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून १.२५ कोटींची वसुली

छत्रपती संभाजीनगर : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने १ जानेवारी ते ३१ जानेवारीदरम्यान विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवत विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली. अवघ्या एका महिन्यात विविध रेल्वेगाड्यांमधून विनातिकीट…

हायकोर्ट सिग्नलवर पोलिसांवर मद्यधुंद दुचाकीस्वाराचा हल्ला; पत्नीसमवेत अरेरावी, वाहतूक तासभर विस्कळीत

छत्रपती संभाजीनगर : शहरातील हायकोर्ट सिग्नल परिसरात वाहतूक नियमन करत असलेल्या पोलिसांवर मद्यधुंद दुचाकीस्वाराने पत्नीसमवेत अरेरावी, शिवीगाळ आणि मारहाण केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.२२) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. तब्बल तासभर…

छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा वाढला; तापमान ३४.४ अंशांवर

छत्रपती संभाजीनगर : शहरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून शनिवारी (२१ फेब्रुवारी) उन्हाने अक्षरशः आग ओकायला सुरुवात केली. शहराचे कमाल तापमान ३४.४ अंश सेल्सियसवर पोहोचले असून हा…

वैजापूर तालुक्यात २७ लाखांचा अफू साठा जप्त; शेतकऱ्यावर एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल

वैजापूर : तालुक्यातील करंजगाव शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत तब्बल २७ लाख ९ हजार २२५ रुपये किमतीची अफूची झाडे जप्त केली. शनिवारी (दि. २१) राबविण्यात आलेल्या कोंबिंग…

विजेच्या खांबावरील बेकायदा बॅनर ठरला जीवघेणा; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : शहरात बेकायदा बॅनर काढताना झालेल्या दुर्दैवी अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून ही घटना संतापजनक ठरली आहे. मुकुंदवाडी येथील हनुमान मंदिर परिसरात आज सकाळी सुमारे ९ वाजेच्या…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क