Tag: #ChhatrapatiSambhajinagar

महाशिवरात्रीच्या दिवशी माजी मंत्र्यांच्या दर्शनानंतर वाद — नागेश्वर मंदिरात गोमूत्र शिंपडून ‘शुद्धीकरण’

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात धार्मिक भावनांना हात घालणारी एक वादग्रस्त घटना समोर आली आहे. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी महाशिवरात्रीच्या निमित्ताने रहिमाबाद येथील नागेश्वर मंदिर येथे दर्शन घेतल्यानंतर काही तरुणांनी मंदिर…

आमदाराच्या कार्यालयाबाहेर बॅग ठेवणाऱ्याला पोलिसांनी शोधून काढले ; घातपाताचा संशय फोल

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे आमदार संजय केणेकर यांच्या कार्यालयात एअरगन सापडल्याने काल मोठी खळबळ उडाली होती. सुरुवातीला या घटनेमागे घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र पोलिसांच्या सखोल तपासानंतर ही घटना…

घृष्णेश्वरांच्या दर्शनाला रात्रीपासून रांगाः रांगेमधून भाविकांना तीन तासांत दर्शन; आज दोन लाख भाविक दर्शनाला येण्याचा अंदाज

छत्रपती संभाजीनगर : खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री घृष्णेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवानिमित्त यंदा सुमारे दोन लाख भाविक येण्याचा अंदाज मंदिर संस्थान समितीकडून व्यक्त करण्यात आला आहे. देशभरातून…

महापालिकेत २२२ पदांची मोठी भरती — आचारसंहिता संपल्यामुळे नोकरभरतीचा मार्ग मोकळा, लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार 🚨

छत्रपती संभाजीनगर : महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे रखडलेली महापालिकेतील नोकरभरती प्रक्रिया अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. तब्बल २२२ पदांसाठी पुढील आठ दिवसांत अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याची…

छत्रपती संभाजीनगरमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश! कर्जप्रकरणात मुदतवाढीच्या नावाखाली खासगी लिपिक रंगेहाथ अटकेत

छत्रपती संभाजीनगर : शासकीय योजनेंतर्गत घेतलेल्या व्यावसायिक कर्जाच्या थकित हप्त्यांवरील कारवाई थांबवून मुदतवाढ मिळवून देण्याच्या बदल्यात लाच स्वीकारणाऱ्या खासगी लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. सागर कारभारी जाधव (वय…

मातृत्वालाच काळिमा! मुलाच्या हत्येसाठी आईने दिली सुपारी, जावयासह रचला कट

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील लासूर स्टेशन परिसरात नातेसंबंधांनाच काळिमा फासणारी एक धक्कादायक हत्या उघडकीस आली असून आईनेच जावयाच्या मदतीने आपल्या पोटच्या मुलाची सुपारी देऊन हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.…

ग्रामीण पोलीस शिपाई भरतीच्या मैदानी चाचण्यांना आजपासून सुरुवात, गोकुळ मैदानावर कडेकोट व्यवस्था आणि पारदर्शक प्रक्रिया सुरू

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने पोलीस शिपाई भरती २०२४–२५ अंतर्गत उमेदवारांच्या मैदानी चाचण्यांना आजपासून (दि. ११ फेब्रुवारी) अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. ही प्रक्रिया शहरातील गोकुळ पोलीस कवायत मैदान, एन–१०…

सीसीटीव्हीच्या नजरेत कॉपीचा पर्दाफाश: जैतपूर परीक्षा केंद्रावर १९ पर्यवेक्षक निलंबित, शिक्षण विभागाची धडक कारवाई

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागाने ‘कॉपीमुक्त परीक्षा’ अभियानांतर्गत आजवरची सर्वात मोठी आणि निर्णायक कारवाई करत शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. कन्नड तालुक्यातील जैतपूर येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक…

छत्रपती संभाजीनगर अधिकृत महापौरपदी समीर राजूरकर, उपमहापौरपदी राजेंद्र जंजाळ

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत महायुतीने जोरदार व निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीत भाजपचे समीर राजूरकर यांची महापौरपदी, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे…

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निकालात महायुतीचे वर्चस्व, भाजप सर्वांत मोठा पक्ष तर शिंदेसेनेची दमदार कामगिरी

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालांनी जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. ६३ जागांसाठी झालेल्या या अटीतटीच्या लढतीनंतर सोमवारी मतमोजणी पूर्ण झाली असून, महायुतीतील पक्षांनी बहुतेक ठिकाणी वर्चस्व…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क