Tag: #ChhatrapatiSambhajinagar

विनापरवाना पिस्टल हाताळताना सुटली गोळी; मित्र गंभीर जखमी, एकास अटक

छत्रपती संभाजीनगर : विनापरवाना बाळगलेल्या गावठी पिस्टलचा निष्काळजीपणे वापर करताना अचानक गोळी सुटून मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना वाळूज परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी वाळूज पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा…

मतमोजणीला सुरुवात : जिल्हा परिषद व पंचायत समितीचा कौल आज स्पष्ट होणार

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या मतमोजणीला आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरुवात होत असून, मिनी मंत्रालय परिसरात निकालाची प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्हा परिषदेच्या दहा गटांसह पंचायत…

सीटीईटी परीक्षेत महिलांना मंगळसूत्र, दागिने काढण्याची सक्ती; छत्रपती संभाजीनगरमध्ये संताप

छत्रपती संभाजीनगर : शहरात रविवारी पार पडलेल्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) दरम्यान महिला परीक्षार्थ्यांना अत्यंत त्रासदायक आणि संतापजनक परिस्थितीला सामोरे जावे लागले. परीक्षा केंद्रात प्रवेश मिळवण्यासाठी महिलांना मंगळसूत्र, नाकातील…

जिल्ह्यात सरासरी ७५ टक्के मतदान ; उद्या मतमोजणी

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी शनिवारी पार पडलेली मतदान प्रक्रिया शांततेत आणि मोठ्या उत्साहात पूर्ण झाली. जिल्ह्यातील ६३ जिल्हा परिषद गट आणि १२६ पंचायत समिती…

🗳️ महापालिकेत गटनेते निश्चित : शिंदेसेनेत त्र्यंबक तुपे, उद्धवसेनेत गणेश लोखंडे यांची निवड

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेत सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून विविध राजकीय गटांनी आपापले गटनेते निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. आगामी महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत हालचाली वाढल्या असून…

६३ गट आणि १२६ पंचायत समिती गणांसाठी उद्या मतदान; जिल्ह्यात २,२२२ केंद्रांवर रंगणार लोकशाहीचा उत्सव

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळपासून जाहीर प्रचारावर पूर्णतः बंदी लागू झाली असून आता उमेदवारांनी गुप्त बैठका आणि घराघरांत जाऊन मतदारांशी संपर्क साधण्यावर…

दुचाकीवर आले, क्रीम मागितली अन् सोन्याची पोत हिसकावली : पडेगावमध्ये महिला दुकानदार ठरली शिकार 🚨

छत्रपती संभाजीनगर शहरात दुचाकीवरून येऊन सोनसाखळी हिसकावणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ दिवसेंदिवस वाढत असून आता या टोळीने एका नव्याने व्यवसाय सुरू केलेल्या दुकानदार महिलेलाच लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पडेगाव…

निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाभर कडक बंदोबस्त : ५ हजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात 🚨

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने व्यापक तयारी केली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हाभरात तब्बल ५ हजार २४८…

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत नवनिर्वाचित नगरसेवकांवर तक्रारींचा भडिमार; अवघ्या महिन्यात १८ प्रकरणे दाखल

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकांचा निकाल जाहीर होऊन अवघा महिना उलटत नाही, तोच नवनिर्वाचित नगरसेवकांविरोधात तक्रारींचा भडिमार सुरू झाला आहे. निवडणूक विभागाकडे आतापर्यंत तब्बल १८ तक्रारी दाखल झाल्या असून, यामध्ये…

छत्रपती संभाजीनगर शहरात स्मार्ट पार्किंगची नवी सुरुवात; वाहनधारकांचा त्रास लवकरच होणार कमी

छत्रपती संभाजीनगर : शहरात वाढत्या वाहनसंख्येमुळे पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शहरात नियोजित पार्किंगच्या जागा निश्चित नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क