Tag: #ChhatrapatiSambhajinagar

मध्यरात्री भीषण अपघात; छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर मार्गावर रिक्षा उलटली, दोघांचा जागीच मृत्यू, दोन तरुणी गंभीर

छत्रपती संभाजीनगर : सोमवारी मध्यरात्री छत्रपती संभाजीनगर–अहिल्यानगर मार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. रस्ते सामसूम असताना अचानक एका रिक्षाचा ताबा सुटला आणि रिक्षा उलटून भीषण अपघात झाला. रात्री दीड ते दोन…

छत्रपती संभाजीनगरहून लातूरकडे जाण्यापूर्वी पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; मोठा अनर्थ टळला

छत्रपती संभाजीनगर : भाजप नेत्या व राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये आज तांत्रिक बिघाड झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावरून लातूरकडे उड्डाण घेण्याच्या तयारीत…

सोन्याचा दर गगनाला भिडला; छत्रपती संभाजीनगरात अवघ्या दोन तासांत महिलांच्या सोनसाखळी हिसकावण्याच्या दोन घटना

छत्रपती संभाजीनगर : शहरात सोन्याचा दर प्रति तोळा १ लाख ७० हजारांच्या पुढे गेल्याने सोनसाखळी चोरट्यांनी पुन्हा एकदा सक्रिय होऊन महिलांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी सायंकाळी अवघ्या दोन…

शहरात अमली पदार्थांच्या तस्करीचे मोठे रॅकेट उघड, ५ दिवसांत २० पेडलर जेरबंद

छत्रपती संभाजीनगर : शहरात अमली पदार्थांचे सेवन आणि तस्करी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. गुजरात व मुंबईमार्गे शहरात एमडी पावडरसारख्या महागड्या ड्रग्जची सर्रास तस्करी सुरू असल्याचे…

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज सर्व शासकीय कार्यालयांना सुट्टी

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे राज्य शासनाने शोक व्यक्त करत आज बुधवार, दि. २८ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व शासकीय कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय…

रांजणगाव फाट्यावर थरारक घटना; सराफावर प्राणघातक हल्ला करून चोरट्यांनी सोन्याची बॅग पळवली

छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाळूज परिसरात सराफावर प्राणघातक हल्ला करून लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रांजणगाव फाटा येथे अज्ञात चोरट्यांनी पिस्तुलाचा वापर करत सोन्याची बॅग लंपास केल्याने परिसरात भीतीचे…

जवाहरनगर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी ; हरवलेले २६ मोबाईल शोधून नागरिकांच्या दिले हाती

छत्रपती संभाजीनगर : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जवाहरनगर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत हरवलेले व चोरीला गेलेले तब्बल २६ मोबाईल फोन मूळ मालकांना परत केले. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास अधिक दृढ…

कर्णपुरा येथील हनुमान मंदिर चोरीचा गुन्हा अवघ्या १५ तासांत उघडकीस; सीसीटीव्हीच्या मदतीने पाच रेकॉर्डवरील आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

छत्रपती संभाजीनगर : कर्णपुरा परिसरातील मैदानाजवळ असलेल्या हनुमान मंदिरात झालेल्या चोरीचा गुन्हा अवघ्या १५ तासांत उघडकीस आणत गुन्हे शाखेच्या पथकाने पाच सराईत आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीला गेलेला सुमारे…

ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली ठेकेदार व अभियंत्याची फसवणूक; संभाजीनगरमध्ये ८१ लाखांचा आर्थिक गंडा

छत्रपती संभाजीनगर : शहरात शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांना गंडा घालण्याचे प्रकार वाढत असून, अशाच दोन स्वतंत्र प्रकरणांत तब्बल ८१ लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले…

नाकाबंदी फोडून पळणाऱ्या कारचा १५ किमी थरारक पाठलाग; नशेच्या सिरपचा साडे अठरा लाखांचा साठा जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहरात नाकाबंदी फोडून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका कारचा तब्बल १५ किलोमीटर पाठलाग करत गुन्हे शाखेने नशेच्या सिरपचा मोठा साठा जप्त केला. या थरारक कारवाईत पोलिसांनी तिघा…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क