Tag: गुन्हेगारी

दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी MIDC पोलिसांच्या जाळ्यात; तिघांना अटक, शस्त्रसाठा जप्त

छत्रपती संभाजीनगर : सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने सोमवारी रात्री चिकलठाणा परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर कारवाई करून तिघांना अटक केली. अंधाराचा फायदा घेत दोघेजण फरार झाले असून…

रामराई शिवारातील शेतवस्तीवर दरोडा; तिघे गंभीर जखमी, ४८ हजारांचा ऐवज लंपास

वाळूज : वाळूज औद्योगिक वसाहतीलगतच्या रामराई शिवारातील एका शेतवस्तीवर रविवारी (ता. १८) मध्यरात्रीनंतर दरोडेखोरांच्या टोळीने धाडसी दरोडा टाकला. आठ ते दहा जणांच्या टोळक्याने तोंड बांधून हल्ला करत घरातील तीन व्यक्तींना…

तोतया पोलिसांच्या टोळीचा उच्छाद; शेतकरी दाम्पत्याची ५ तोळे सोन्याची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर: “तुम्ही अंगावर एवढे दागिने घालून फिरता, कालच खून झालाय!”या वाक्याने क्षणात घाबरलेले शेतकरी दाम्पत्य काही कळायच्या आतच दागिन्यांपासून हात धुऊन बसले! पोलिस असल्याचे सांगणाऱ्या तोतया टोळीने विश्वासात घेऊन…

शहरातील रुग्णालय परिसरातून दुचाकी चोरणारा चोरटा अटकेत; २६ मोटारसायकल जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहरातील विविध रुग्णालयांच्या परिसरातून मोटारसायकल चोरी करणाऱ्या सिरीयल चोरट्याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून, त्याच्याकडून तब्बल २६ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या वाहनांची एकूण किंमत…

तडीपार गुंडासह चौघांना घरफोडीप्रकरणी अटक; ९.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर : जवाहरनगर पोलिसांनी तडीपार गुंडासह चौघांना घरफोडीप्रकरणी अटक करून ९.२३ लाख रुपये किमतीचे ११ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. 1,383 Views

MIDC वाळूज पोलिसांची मोठी कारवाई: मोबाईल हिसकावणाऱ्या दोघांना अटक

midc-police-arrest-mobile-snatchers गजानन राऊत / प्रतिनिधी वाळूज : MIDC वाळूज पोलिसांनी मोबाईल हिसकावणाऱ्या दोघा आरोपींना अटक करत 1.35 लाख रुपये किमतीचे दोन मोबाईल आणि एक चोरीची मोटरसायकल जप्त केली आहे. 1,760…

देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरी चोरी; चोरट्यांनी लाखोंच्या दुर्मिळ नोटा व नाणी केल्या लंपास

वाळूज : घरातील व्यक्ती देवीच्या दर्शनासाठी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी बंद घर फोडून लाखो रुपये किंमतीच्या जुन्या नोटा व चांदीच्या नाण्यांवर डल्ला मारला. ही घटना सोमवारी (दि.१७) रात्री उघडकीस आली.…

सिडकोत लूटमारची घटना: तरुणाला मारहाण करून रोख रक्कम व मोबाईल लुटला!

sidko-lootmar-tarunala-marhan-ani-39000chi-loot छत्रपती संभाजीनगर : सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीत जाधववाडी, देवगिरी बँकेजवळील मैदानात दोन अनोळखी इसमांनी एका तरुणाला मारहाण करून लुटल्याची घटना घडली. ही घटना काल (१४ मार्च) संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास…

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून होणार सुरुवात 

मुंबई – राज्याच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. येत्या 10 मार्च रोजी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मात्र, या अधिवेशनात अर्थसंकल्पासोबतच अनेक राजकीय…

पोलीस असल्याचे भासवून ज्येष्ठ दाम्पत्याची 2.40 लाखांची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर : शहरातील भाजीपाला बाजारात दोन अनोळखी इसमांनी पोलीस असल्याचे भासवून एका ज्येष्ठ दाम्पत्याची तब्बल 2 लाख 40 हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना घडली. 901 Views

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क