Tag: #ChhatrapatiSambhajinagar

महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज प्रक्रियेला आजपासून सुरुवात

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या सातव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृतीची प्रक्रिया मंगळवार (दि. २३) म्हणजेच आजपासून सुरू होत आहे. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी सकाळी ११ ते दुपारी…

मोंढा नाका उड्डाणपुलावर रात्री भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू, पाच जण गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : शहरातील अत्यंत वर्दळीच्या मोंढा नाका उड्डाणपुलावर शनिवारी (दि. २० डिसेंबर) रात्री साडेबारा ते एक वाजेदरम्यान भीषण अपघात झाला. भरधाव कारने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने रिक्षातील प्रवाशांसह…

शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई; २८९ मांज्याचा गट्टूसह तिघांना अटक

छत्रपती संभाजीनगर : शहरात नायलॉन व चायनीज मांज्याच्या अवैध विक्रीविरोधात शहर गुन्हे शाखेने प्रभावी कारवाई करत तिघांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण २८९ गट्टू नायलॉन मांज्या जप्त केला…

पैठण नगरपरिषद निवडणुकीत : उमेदवाराच्या घरासमोर जादूटोण्याचा प्रकार

पैठण : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण शहरात नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत उमेदवारी करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या एका…

शहरात हिवाळ्याचा कडाका वाढला; तापमान १० अंशांवर

छत्रपती संभाजीनगर : शहरात हिवाळ्याचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून सोमवारी (८ डिसेंबर) तापमानाने घसरणीचा नवा रेकॉर्ड केला. दिवसभरात किमान तापमान १० अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. तर कमाल तापमान ३०.४…

पाणीपट्टी कर भरला का? लाइनमनची वसुली मोहीम शहरात सुरू

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून, आता लाइनमनना थेट नागरिकांच्या दारावर जाऊन वसुलीची माहिती घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शहरातील प्रत्येक भागात कार्यरत असलेले…

मंगल कार्यालयात सुरू असलेला बालविवाह थांबवला; दामिनी पथकाची तातडीची धाव

छत्रपती संभाजीनगर : शहरातील जिन्सी परिसरात १६ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखण्यात पोलिसांच्या दामिनी पथकाला यश आले. शुक्रवारी रात्री रोशनगेट भागातील एका मंगल कार्यालयात सुमारे ३०० उपस्थित पाहुण्यांसमोर सुरू असलेले विवाह…

महापालिका निवडणुकीच्या प्रारुप मतदार यादीवर ७ हजारांहून अधिक आक्षेप; १० डिसेंबरला अंतिम यादी

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीवर नागरिक आणि विविध राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. बुधवारी (दि. ३) आक्षेप नोंदविण्याच्या…

लग्नाच्या नावाखाली ३ लाखांची फसवणूक; नवरी कारमधून उतरून दुसऱ्या कारने फरार

अहिल्यानगर जिल्ह्यात एका २९ वर्षीय तरुण शेतकऱ्याची लग्नाच्या आमिषाने मोठी फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘स्त्रीधन’ म्हणून ३ लाख रुपये उकळल्यानंतर नवरी म्हणून आणलेली मुलगी रस्त्यातच कारमधून उतरून…

एचएसआरपी बसवण्याची शेवटची मुदत ३१ डिसेंबर; जिल्ह्यात अजूनही ६.४५ लाख वाहनांवर प्रक्रिया बाकी

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील वाहनधारकांसाठी ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (एचएसआरपी) बसवण्याची अंतिम मुदत जवळ येत आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत ९.५४ लाख वाहनांपैकी केवळ ३ लाख ८ हजार वाहनांवरच…

error: Content is protected !!