Tag: #ChhatrapatiSambhajinagar

इंस्टाग्रामवरील वर्क फ्रॉम होम जाहिरातीने तरुणीला लाखो रुपयांना फसविले

छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावरील वर्क फ्रॉम होमच्या आकर्षक जाहिरातींवर विश्वास ठेवणे एका व्यावसायिक तरुणीला महागात पडले. इंस्टाग्रामवरील फसव्या लिंकवर क्लिक केल्यानंतर सायबर गुन्हेगारांनी तिला कामाच्या बदल्यात दामदुप्पट परतावा मिळेल,…

सिद्धार्थ उद्यानात सिंहाच्या गर्जनेने वाढला उत्साह; ९ दिवसांत ३९ हजार पर्यटकांची गर्दी

छत्रपती संभाजीनगर : शहरातील ऐतिहासिक पर्यटनस्थळांप्रमाणेच सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालय हे सुद्धा सध्या पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरले आहे. दिवाळी सुट्यांमध्ये उद्यानात मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी भेट देत प्राणिसंग्रहालयातील नवीन पाहुण्यांचा आनंद…

पदवीधर मतदारांनी नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी स्वामी यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पाचव्या औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या नव्या मतदार याद्याची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयांमध्ये पदवीधर मतदारांच्या अर्जांचे वितरण…

एकाच अक्षराचा खेळ आणि लाखोंची फसवणूक! ; गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : कोरोमंडल सिमेंट कंपनीचे बनावट लेटरहेड वापरून सायबर भामट्याने तब्बल चार लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. केवळ एका अक्षराचा फेरबदल करून “कोरोमंडल” ऐवजी “कोनोमंडल”…

वीजपुरवठा खंडित झाल्याने शहराचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत; 

छत्रपती संभाजीनगर : फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात रविवारी सायंकाळी अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन मुख्य जलवाहिन्यांपैकी दोनच जलवाहिन्या सुरू राहिल्या. त्यामुळे सुमारे दीड तास शहराचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद…

पेट्रोल पंपाच्या आमिषाने ४० लाखांचा गंडा; वृद्ध महिलेला फसवणूक करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : पेट्रोल पंपासाठी जागा डेव्हलप करून पंप सुरू करण्यासाठी पैसे द्या, अधिक परतावा देतो असे आमिष दाखवून तिघांनी एका वृद्ध महिलेला तब्बल ४० लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक…

शहरात १२ ऐवजी आता १४ उड्डाणपूल; 3 हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या वाहतूक व्यवस्थेला नवे रूप देण्यासाठी आणि वाढत्या गर्दीचा ताण कमी करण्यासाठी महापालिकेकडून पाच प्रमुख रस्त्यांच्या विकासाचा महत्त्वाकांक्षी आराखडा तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी ‘पेडेको’ या…

ऐन दिवाळीत मित्राने खुपसला मित्राच्याच छातीत चाकू; मुकुंदवाडीतील घटना

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या सणाच्या दिवशी जुन्या वादातून एका २७ वर्षांच्या तरुणाचा भररस्त्यात चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना मुकुंदवाडी परिसरात सोमवारी (दि. २० ऑक्टोबर) मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. विपुल…

कोर्ट मॅरेज झाले, चहापानासाठी थांबताच नवरी फरार; शेतकरी पुत्राची फसवणूक!

छत्रपती संभाजीनगर : लग्नाळू युवकासोबत कोर्ट मॅरेज करून नवरीने रस्त्यातूनच पळून जाण्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात तीन महिलांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही…

दिवाळीपूर्वी पोलिस दलात खांदेपालट; गजानन कल्याणकर गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदी नियुक्त

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या पूर्वसंध्येला पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी शहरातील १५ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या असून, यामध्ये गुन्हेगारी नियंत्रणासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी गजानन कल्याणकर…

error: Content is protected !!