Tag: #ChhatrapatiSambhajinagar

औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलणार; आता होणार ‘छत्रपती संभाजीनगर’ रेल्वे स्टेशन

छत्रपती संभाजीनगर : ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव आता अधिकृतपणे बदलले जाणार आहे. राज्य शासनाने या नावबदलास मंजुरी देत गॅझेट अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे…

५३ वर्षांनंतर आला दुर्मिळ योग; यंदा ७ दिवसांची दिवाळी साजरी होणार!

छत्रपती संभाजीनगर : यंदाची दिवाळी विशेष ठरणार आहे. कारण, दरवर्षी पाच दिवस साजरी होणारी दिवाळी यंदा तब्बल सात दिवसांची आहे. पंचांगानुसार ५३ वर्षांनंतर हा दुर्मिळ योग आला असून, यावर्षी दिवाळीचा…

🌾 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना दिवाळीपूर्वी दिलासा — प्रशासनाचा ‘एक हात मदतीचा’ उपक्रम 🌾

छत्रपती संभाजीनगर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने एक संवेदनशील पाऊल उचलत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना ‘एक हात मदतीचा’ उपक्रमांतर्गत दिलासा दिला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते या कुटुंबियांना फराळ साहित्य,…

मैत्रिणीच्या वादातून मित्रानेच चिरला मित्राचा गळा; चोवीस तासाच्या आत पोलिसांनी केला उलगडा

छत्रपती संभाजीनगर : शहरातील एसएफएस मैदान परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेत मैत्रिणीवरून झालेल्या वादातून एका तरुणाने आपल्या जिवलग मित्राचा गळा चिरून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवारी…

छत्रपती संभाजीनगरात दुचाकीस्वार चोरट्यांची मंगळसूत्र चोरी; महिलांमध्ये भीतीचे वातावरण

छत्रपती संभाजीनगर : शहरात दुचाकीस्वार चोरट्यांनी सलग दोन दिवस महिलांकडून मंगळसूत्र हिसकावल्याच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीती निर्माण केली आहे. सकाळी नऊच्या सुमारास दुचाकीवरून आलेले चोरटे रस्त्यावर वर्दळ असलेल्या ठिकाणी महिलांना टार्गेट…

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी ८७१९ कोटींचा कृती आराखडा; वेरुळ-पैठण येथे होणार व्यापक सुविधा विकास

छत्रपती संभाजीनगर : नाशिक येथे २०२७ मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळ-घृष्णेश्वर आणि पैठण या तीर्थक्षेत्रांवरही भाविक आणि पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात ओघ वाढण्याची शक्यता व्यक्त केली…

खुलताबादच्या रेखा चव्हाण यांना संत ईश्वर फाउंडेशनचा राष्ट्रीय सन्मान; ‘आई लोणचं’ उपक्रमाची देशभरात दखल

छत्रपती संभाजीनगर : सामाजिक आणि उद्यमशीलतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल खुलताबाद तालुक्यातील गदाना येथील सौ. रेखा प्रभाकर चव्हाण यांना प्रतिष्ठित संत ईश्वर फाउंडेशन राष्ट्रीय सन्मान 2025 ने गौरविण्यात आले आहे.…

११ ऑक्टोबरला सरकारविरोधात शिवसेनेचा ‘हंबरडा मोर्चा’; उद्धव ठाकरे राहणार अग्रभागी

छत्रपती संभाजीनगर : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल झाले असताना, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी शिवसेनेने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ११ ऑक्टोबर रोजी संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयावर…

पैठणच्या तरुण शेतकऱ्याची कमाल! KBC 17 मध्ये तब्बल ५० लाखांची कमाई

महाराष्ट्रातील मराठवाडा भाग सध्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे संकटात सापडला असला, तरी पैठण तालुक्यातील एका शेतकऱ्याने संपूर्ण देशाला प्रेरणा देणारी कामगिरी करून दाखवली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील कैलास रामभाऊ…

दिवाळीआधीच शहरात घरफोड्यांचे सत्र; उस्मानपुरा आणि मिटमिट्यात घरफोड्या

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या सुट्ट्यांना सुरुवात होण्याआधीच शहरात घरफोड्यांचे सत्र सुरू झाले असून चोरट्यांनी तब्बल लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. उस्मानपुऱ्यातील अबोली अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या महिला व्यावसायिक सोनाजी पाध्ये यांच्या फ्लॅटचे…

error: Content is protected !!