Tag: #मराठीबातम्या

‘शास्ती से आजादी’ मोहिमेला करदात्यांचा उस्फूर्त प्रतिसाद; काल एका दिवसात 8.65 कोटींची वसुली

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेकडून थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीसाठी राबवण्यात आलेल्या ‘शास्ती से आजादी’ या विशेष मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ही मोहीम १५ जुलैपासून सुरू झाली असून…

गारखेडा परिसरात ११ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

छत्रपती संभाजीनगर : शहरातील गारखेडा परिसरात बुधवारी सायंकाळी ११ वर्षीय चिमुकलीच्या अपहरणाचा थरारक प्रयत्न ५ जणांच्या टोळीने केल्याची घटना घडली. प्रसंगावधान राखणाऱ्या चिमुकलीच्या हुशारीमुळे आणि स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ…

शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष; जयंत पाटलांच्या जागी एकमताने निवड

मुंबई : शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठा संघटनात्मक बदल करत शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे. जयंत पाटील यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर…

आई-वडिलांकडूनच मिळाला त्रास; चपात्या नीट न केल्यावर चिमटे, जेवण नाकारले… १७ वर्षांच्या तरुणीचा हृदयद्रावक प्रवास

वाळूज महानगर : माणूस परक्यांकडून जरी त्रास सहन केला तरी सहन करतो, पण जेव्हा स्वतःचेच आई-वडील छळ करतात, तेव्हा मनाचा कोलमडलेला कोपरा ओळखणंही कठीण होतं. अशीच एक हृदयद्रावक घटना रांजणगाव…

हर्सूलमध्ये आजपासून मार्किंग सुरू; अनधिकृत बांधकामधारकांमध्ये खळबळ

छत्रपती संभाजीनगर : शहरातील हर्सूल परिसरात महापालिकेने आजपासून (मंगळवार, दि.१५) अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा पहिला टप्पा म्हणून रस्त्याचे मार्किंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.…

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून राज्यसभेसाठी चार प्रतिष्ठित व्यक्तींची नामनिर्देशित नियुक्ती

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय संविधानातील अनुच्छेद 80 चा वापर करत राज्यसभेतील राष्ट्रपती नामनिर्देशित जागांवर चार नव्या सदस्यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्त सदस्यांमध्ये विशेष सरकारी…

हिंदी अनिवार्यतेवरील वाद थांबला; त्रिभाषा सूत्राचे दोन्ही शासन निर्णय रद्द – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

राज्यात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा तिसऱ्या भाषेप्रमाणे अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून निर्माण झालेल्या वादाला आता पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्टपणे जाहीर…

लड्डा दरोडा प्रकरण : देवीदास शिंदेनेच दिली टीप, गुन्हे शाखेकडून अटक

छत्रपती संभाजीनगर: बजाजनगर येथील आर. एल. सेक्टरमध्ये उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर १५ मे रोजी पडलेल्या दरोड्याप्रकरणी रोज नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणात वडगाव कोल्हाटी येथील शिवाजीनगरमध्ये राहणाऱ्या…

चिडलेल्या जावयाचा थरार, सासऱ्याच्या छातीत चाकू खुपसून खून

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील औरंगपूर गावात मंगळवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली. पत्नीने सासरी जाण्यास नकार दिल्यानंतर चिडलेल्या जावयाने आपल्या सासऱ्याच्या छातीत चाकू खुपसून खून केल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.…

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य शासनाने विविध विभागांशी संबंधित महत्त्वाचे सात निर्णय घेतले आहेत. गृह, महसूल, नगरविकास, विधी व न्याय, तसेच उच्च…

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क