Tag: #PoliceAction

पहाटेच्या सर्जिकल स्ट्राइकने उघड झाले रशिदपुरातील गुप्त गर्भपात रॅकेट;६ जणांवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : शहरातील रशिदपुरा परिसरात सुरू असलेल्या अवैध गर्भपात केंद्रावर महापालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे. ‘खमर विला’ (प्लॉट क्र. १६) या ठिकाणी मंगळवारी…

मित्रांनीच घेतला जीव! दोन तासांत स्टेटसपासून थेट हत्येपर्यंतचा थरारक प्रवास

छत्रपती संभाजीनगर : शहरातील पुंडलिक नगर परिसरातून समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेने मैत्रीवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. अवघ्या दोन तासांपूर्वी ज्या मित्रांसोबत हसत-खेळत फोटो काढले, गप्पा मारल्या आणि सोशल मीडियावर…

पुंडलिकनगर घरफोडी प्रकरणातील दोन सराईत गुन्हेगार धाराशिवमधून जेरबंद; चोरीतील रोकड जप्त

छत्रपती संभाजीनगर : पुंडलिकनगर परिसरातील बंद घर फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या पथकाने धाराशिव जिल्ह्यातून अटक केली आहे. रामा ऊर्फ रामजाने लक्ष्मण क्षीरसागर (वय…

अदालत रोडवरील धाडसी केबल चोरी उघड; पोलिसांची झटपट कारवाई, दोन जण जेरबंद

छत्रपती संभाजीनगर : शहरातील महत्वाच्या भागात घडलेल्या अंडरग्राऊंड केबल चोरीच्या घटनेने एकच खळबळ उडाली होती. मात्र वेदांत नगर पोलिसांनी वेगाने तपास करत या प्रकरणातील टोळीचा पर्दाफाश केला आहे. दोन आरोपींना…

छत्रपती संभाजीनगरात सलग चौथ्या दिवशी चाकू हल्ला; शहरात भीतीचे वातावरण

छत्रपती संभाजीनगर: शहरात गुन्हेगारीच्या घटना पुन्हा डोके वर काढत असल्याचे चित्र समोर येत आहे. सलग चौथ्या दिवशी चाकू हल्ल्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्रिमूर्ती चौक परिसरात…

छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉर : हनुमान नगर चौकात हवेत गोळीबार, ‘पीडी कंपनी’च्या दहशतीने शहर हादरले

छत्रपती संभाजीनगर: शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गुरुवारी (१६ एप्रिल) रात्री साडेनऊच्या सुमारास पुंडलीक नगर भागातील हनुमान नगर चौकात दोन गुन्हेगारी गटांमध्ये जुन्या वादातून तुफान…

कर्णकर्कश आवाज करणारे 705 सायलेंसर पोलिसांनी केले नष्ट

छत्रपती संभाजीनगर : शहरात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट तसेच इतर दुचाकी वाहनांवर वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. वाहनांमध्ये बेकायदेशीररीत्या बदल करून मोठा आवाज करणारे सायलेंसर लावून वाहतूक नियमांचे उल्लंघन…

💥 ३०० रुपयांच्या लाचेप्रकरणी मुख्याध्यापिका एसीबीच्या जाळ्यात!

छत्रपती संभाजीनगर : शहरातील छावणी भागात असलेल्या हॉली क्रॉस मराठी हायस्कूलमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई करत मुख्याध्यापिकेला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. गुरुवारी (दि. ९) ही कारवाई पार पडली…

राँग साईडवर गाडी चालवणाऱ्यांना चाप; शहरात पोलिसांची विशेष मोहीम, शेकडो वाहनचालकांवर कारवाई

छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी राँग साईडने वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे. मंगळवारी (दि. ७) अवघ्या सहा तासांत शहरातील पाच प्रमुख चौकांमध्ये एकूण…

अवैध नशायुक्त कफ सिरप विक्री प्रकरणी तिघांना अटक; ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर : मानवी आरोग्यास घातक आणि नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘कफ सिरप’ची बेकायदेशीर साठवणूक करून विक्री करणाऱ्या एका टोळीचा शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. बीड बायपास परिसरातील अबरार…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क