Tag: #मराठीबातम्या

🌧️ अतिवृष्टीनंतर बाजारपेठेत पुन्हा चैतन्य; दिवाळी खरेदीला ग्राहकांचा ओघ 🎇

छत्रपती संभाजीनगर : यंदा नवरात्र आणि दसऱ्याच्या सणावर अतिवृष्टीचा मोठा परिणाम झाल्याने बाजारपेठेतील व्यवसायावर पाणी फिरले होते. परंतु आता दिवाळी आणि पाडव्याचा सण जवळ येताच व्यापाऱ्यांमध्ये पुन्हा उत्साहाचे वातावरण निर्माण…

गणेशोत्सवात चोरांचा सुळसुळाट, २२ मंगळसूत्रे व ४० हून अधिक मोबाइल लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरातील ११ दिवसांचा गणेशोत्सव भक्ती, उत्साह आणि श्रद्धेने पार पडला असला तरी या काळात चोरट्यांनी अक्षरशः थैमान घातले. बाप्पाच्या आगमनापासूनच सुरू झालेला हा सुळसुळाट विसर्जनापर्यंत कायम राहिला.…

🌊 आज गणरायांचा विसर्जन सोहळा : संभाजीनगरकर भक्तिभाव आणि उत्साहात देणार निरोप 🌊

छत्रपती संभाजीनगर : गणेश चतुर्थीच्या (दि.२७) दिवशी वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाची स्थापना केली होती. दहा दिवसांपासून घराघरात, मंडळांमध्ये भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा झाला. आज (शनिवार, दि.६) अनंत चतुर्दशीच्या…

कबीरनगरात चेंबरमध्ये फेकली ‘नकोशी’; चोकअप झाल्याने उघड; एक महिन्याने गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : शहरात एका धक्कादायक घटनेचा उलगडा झाला असून, उस्मानपुऱ्यातील चेंबरमध्ये पाच महिन्यांचे मृत नवजात स्त्री अर्भक सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना ३० जुलै रोजी उघडकीस आली…

फारोळ्यात पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण, मुख्यमंत्र्यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा आणि कावड यात्रेमुळे वाहतूक बदल

छत्रपती संभाजीनगर : शहरात आज मंगळवारी (दि. १९) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महत्त्वपूर्ण दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईहून सायंकाळी पाच वाजता त्यांचे…

पंढरपूर भागात दुचाकीस्वार चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास

छत्रपती संभाजीनगर : पंढरपूर परिसरात पुन्हा एकदा दुचाकीस्वार चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. जेवण करून घरासमोर शतपावली करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार झाले. ही घटना…

मालमत्ता कर व्याजमाफी योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढली

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने मालमत्ता करावरील व्याजावर दिलेल्या ९५ टक्के माफीची मुदत वाढवून ३१ ऑगस्टपर्यंत केली आहे. सुरुवातीला ही योजना १५ ऑगस्टपर्यंत होती, मात्र नागरिकांच्या मोठ्या प्रतिसादामुळे प्रशासक…

‘शास्ती से आजादी’ मोहिमेला करदात्यांचा उस्फूर्त प्रतिसाद; काल एका दिवसात 8.65 कोटींची वसुली

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेकडून थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीसाठी राबवण्यात आलेल्या ‘शास्ती से आजादी’ या विशेष मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ही मोहीम १५ जुलैपासून सुरू झाली असून…

गारखेडा परिसरात ११ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

छत्रपती संभाजीनगर : शहरातील गारखेडा परिसरात बुधवारी सायंकाळी ११ वर्षीय चिमुकलीच्या अपहरणाचा थरारक प्रयत्न ५ जणांच्या टोळीने केल्याची घटना घडली. प्रसंगावधान राखणाऱ्या चिमुकलीच्या हुशारीमुळे आणि स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ…

शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष; जयंत पाटलांच्या जागी एकमताने निवड

मुंबई : शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठा संघटनात्मक बदल करत शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे. जयंत पाटील यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर…

error: Content is protected !!