Tag: #PoliceAction

बिडकीन येथे अवघ्या बाराशे रुपयांसाठी ‘क्लास वन’ अधिकाऱ्याने घेतली लाच 

छत्रपती संभाजीनगर : शासकीय रुग्णालयात मोफत होणाऱ्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी लाच मागितल्याप्रकरणी बिडकीन ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय दळवी यांच्यासह एका सफाई कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले.…

घरातून सुरू असलेल्या अवैध गर्भपात केंद्राचा पर्दाफाश; दोन महिलांना रंगेहाथ पकडले

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सातारा परिसरात घरातूनच बेकायदेशीर गर्भपात सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. साईनगर भागातील एका घरावर महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत रविवारी (दि.…

LPG गॅस चोरीचा मोठा भंडाफोड; १.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त, २४८० कुटुंबांचा गॅस वाचला

छत्रपती संभाजीनगर : शहरासह जिल्ह्यात गॅस चोरीच्या वाढत्या प्रकारांवर राज्यस्तरीय दक्षता पथकाने मोठा घाव घातला आहे. गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी शिवारात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत गॅस चोरी करणारे आंतरराज्य रॅकेट उघडकीस…

मुंबईहून एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; चौघांना अटक, १० लाखांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहरात तरुणाईला नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या एमडी ड्रग्ज रॅकेटचा गुन्हे शाखा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून मुंबईतील मुख्य पुरवठादाराचा शोध सुरू…

छत्रपती संभाजीनगरात मोठी कारवाई; २००० नशेच्या गोळ्या व ११८ सिरपच्या बाटल्या जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहरात अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने सुमारे ९.३९ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत २००० नशेच्या गोळ्या…

रस्त्यावर गाडी उभी करून अडथळा; जाब विचारणाऱ्या पोलिसांनाच “बघून घेऊ” म्हणत तरुणांची दादागिरी

छत्रपती संभाजीनगर : सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन उभे केल्याबाबत जाब विचारणाऱ्या पोलीस अंमलदारांना भरचौकात शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्याची धक्कादायक घटना हर्सुल टी-पॉइंट परिसरात…

वाळूज MIDC मध्ये 403 गॅस सिलेंडरचा संशयास्पद साठा; प्रशासनाची मोठी कारवाई

छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाळूज MIDC परिसरात एका बंद पडलेल्या कंपनीत तब्बल 403 गॅस सिलेंडरचा संशयास्पद साठा आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे परिसरात एकच चर्चा रंगली असून…

छत्रपती संभाजीनगरात एमडी ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश; केमिकल इंजिनियरसह दोघांना अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर : रसायनशास्त्राचे शिक्षण घेतलेल्या एका केमिकल इंजिनियरचा ‘केमिकल लोचा’ अखेर उघड झाला असून, राज्यभर एमडी ड्रग्ज तयार करून पुरवठा करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (एएनटीएफ)…

बनावट विदेशी दारूविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; हर्सूल परिसरातून पाच आरोपी जेरबंद, 10.42 लाखांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहरात बनावट विदेशी दारूची तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत हर्सूल परिसरातून पाच आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत बनावट विदेशी मद्याच्या शेकडो बाटल्या…

रुग्णाच्या मृत्यूचा मुद्दा करून हॉस्पिटलला धमकी; पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या सहा जणांना अटक

छत्रपती संभाजीनगर : कॅन्सर रुग्णाच्या मृत्यूचा मुद्दा पुढे करून हॉस्पिटलची बदनामी करण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या सहा जणांना सिटीचौक पोलिसांनी सापळा रचून अटक केली. ही कारवाई १३…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क