Tag: #मराठीबातम्या

आई-वडिलांकडूनच मिळाला त्रास; चपात्या नीट न केल्यावर चिमटे, जेवण नाकारले… १७ वर्षांच्या तरुणीचा हृदयद्रावक प्रवास

वाळूज महानगर : माणूस परक्यांकडून जरी त्रास सहन केला तरी सहन करतो, पण जेव्हा स्वतःचेच आई-वडील छळ करतात, तेव्हा मनाचा कोलमडलेला कोपरा ओळखणंही कठीण होतं. अशीच एक हृदयद्रावक घटना रांजणगाव…

हर्सूलमध्ये आजपासून मार्किंग सुरू; अनधिकृत बांधकामधारकांमध्ये खळबळ

छत्रपती संभाजीनगर : शहरातील हर्सूल परिसरात महापालिकेने आजपासून (मंगळवार, दि.१५) अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा पहिला टप्पा म्हणून रस्त्याचे मार्किंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.…

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून राज्यसभेसाठी चार प्रतिष्ठित व्यक्तींची नामनिर्देशित नियुक्ती

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय संविधानातील अनुच्छेद 80 चा वापर करत राज्यसभेतील राष्ट्रपती नामनिर्देशित जागांवर चार नव्या सदस्यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्त सदस्यांमध्ये विशेष सरकारी…

हिंदी अनिवार्यतेवरील वाद थांबला; त्रिभाषा सूत्राचे दोन्ही शासन निर्णय रद्द – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

राज्यात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा तिसऱ्या भाषेप्रमाणे अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून निर्माण झालेल्या वादाला आता पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्टपणे जाहीर…

लड्डा दरोडा प्रकरण : देवीदास शिंदेनेच दिली टीप, गुन्हे शाखेकडून अटक

छत्रपती संभाजीनगर: बजाजनगर येथील आर. एल. सेक्टरमध्ये उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर १५ मे रोजी पडलेल्या दरोड्याप्रकरणी रोज नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणात वडगाव कोल्हाटी येथील शिवाजीनगरमध्ये राहणाऱ्या…

चिडलेल्या जावयाचा थरार, सासऱ्याच्या छातीत चाकू खुपसून खून

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील औरंगपूर गावात मंगळवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली. पत्नीने सासरी जाण्यास नकार दिल्यानंतर चिडलेल्या जावयाने आपल्या सासऱ्याच्या छातीत चाकू खुपसून खून केल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.…

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य शासनाने विविध विभागांशी संबंधित महत्त्वाचे सात निर्णय घेतले आहेत. गृह, महसूल, नगरविकास, विधी व न्याय, तसेच उच्च…

दत्तक घेतलेल्या चार वर्षीय मुलीचा निर्दयी आई-वडिलांकडून खून; सिल्लोड शहरातील धक्कादायक घटना

सिल्लोड : शहरात माणुसकीला काळीमा फासणारी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. दत्तक घेतलेल्या चार वर्षीय चिमुकलीचा तिच्याच आई-वडिलांनी अमानुषपणे अंगावर चटके देऊन आणि डोक्यात टणक वस्तू मारून खून…

राज्याचा अर्थसंकल्प आज होणार सादर; अजित पवारांच्या घोषणा काय असतील?

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आज दुपारी २ वाजता महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. महायुती सरकारने शेतकरी…

बदलापूर प्रकरणावर महाविकास आघाडीचा आक्रमक पवित्रा: उद्या महाराष्ट्र बंद

बदलापूर येथील अल्पवयीन मुलीसोबत झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने (उद्या) २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेतली आणि…

error: Content is protected !!