Tag: #ChhatrapatiSambhajinagar

मुलीवर पैसे उडवण्यासाठी दुचाकी चोरी; तिघांना बेड्या

एमआयडीसी सिडको पोलिसांची कारवाई; १ लाखांच्या तीन दुचाकी जप्त छत्रपती संभाजीनगर : मुलीवर पैसे उडवून मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरी करणाऱ्या तीन तरुण चोरट्यांना एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केली. एन-१ सिडको…

करमाडमध्ये ५५ लाखांचा गुटखा जप्त; दोघे पोलिसांच्या ताब्यात ; जयपूर टोलनाक्याजवळ पहाटेची कारवाई; आयशर ट्रकसह ३० हजारांहून अधिक पुडे जप्त

छत्रपती संभाजीनगर : अमरावतीकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने आयशर ट्रकमधून प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी समृद्धी महामार्गावर कारवाई केली. जयपूर टोलनाक्याजवळ केलेल्या या…

मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी; मतदान केंद्रांवर १०० मीटरचा ‘नो मोबाईल झोन’, प्रचार व शस्त्रांवरही निर्बंध

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शांततापूर्ण आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी…

राज्य मंत्रिमंडळाचे 10 मोठे निर्णय; माजी अग्निवीरांना 10 टक्के आरक्षण, वाळूजला नवीन न्यायालय

मुंबई : राज्यातील 256 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. दुष्काळी परिस्थिती, पाणीपुरवठा तसेच शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठीच्या उपाययोजनांवर…

पोटच्या गोळ्याचा धक्कादायक सौदा; दीड महिन्याच्या बाळाची तब्बल तीनदा खरेदी-विक्री, विकलेल्या पैशांत जन्मदात्याने घेतली सोन्याची चेन अन् मोबाईल; डॉक्टरसह ७ जणांना बेड्या

छत्रपती संभाजीनगर : पैशांसाठी जन्मदात्या आई-वडिलांनी अवघ्या दीड महिन्याच्या पोटच्या गोळ्याला १ लाख २० हजार रुपयांत विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, या बाळाचा एक-दोन नव्हे तर तब्बल…

उद्यापासून घृष्णेश्वर मंदिर मार्गावर जड-अवजड वाहतुकीला ब्रेक; सहा महिन्यांसाठी वाहतूक बंद, पर्यायी मार्ग जाहीर

छत्रपती संभाजीनगर : खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील प्रसिद्ध श्री घृष्णेश्वर मंदिरासमोरील राज्य मार्ग क्रमांक २१६ वर भुयारी मार्गाचे बांधकाम करण्यात येणार आहे. या कामामुळे या मार्गावरील जड-अवजड वाहतूक सहा महिन्यांसाठी…

परदेशी नागरिक हॉटेल, लॉज किंवा होमस्टेमध्ये मुक्कामी? २४ तासांत ऑनलाइन माहिती नोंदवा; माहिती लपविल्यास चालकांवर थेट गुन्हा, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांचा कडक इशारा

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी परदेशी नागरिकांच्या वास्तव्याबाबत नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस, पेइंग गेस्ट किंवा होमस्टे अशा ठिकाणी परदेशी नागरिक मुक्कामी आल्यास त्याची माहिती पोलिस…

एका महिन्याच्या चिमुकल्याची १ लाख २० हजारांना विक्री; मुकुंदवाडीत धक्कादायक प्रकार

छत्रपती संभाजीनगर : ज्या आईच्या कुशीत जन्म घेऊन अवघ्या महिनाभराचा काळ लोटला, त्याच चिमुकल्याला आर्थिक अडचणीपोटी १ लाख २० हजार रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार मुकुंदवाडी परिसरात उघडकीस आला आहे. या…

गणेश विसर्जनासाठी महापालिकाही सज्ज; २१ ठिकाणी विसर्जन, ४७ मूर्तिदान केंद्रे

छत्रपती संभाजीनगर : लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. गणेश विसर्जनासाठी शहरात २१ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था, तर ४७ ठिकाणी मूर्तिदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. यासाठी…

बाप्पाला निरोप देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर सज्ज; अडीच हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, ड्रोनच्या नजरेत विसर्जन मिरवणूक

छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सवातील बारा दिवसांच्या उत्साहानंतर आता गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी शहर सज्ज झाले आहे. आज रोजी होणाऱ्या मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क