Tag: #PoliceAction

फटाके फोडण्यावरून शहरात तुफान वाद – तीन ठिकाणी हाणामारी, नंदनवन कॉलनीत धोकादायक फटाके फोडल्याने आगीचा प्रसंग

छत्रपती संभाजीनगर : लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात फटाके फोडण्याच्या उत्साहात काही ठिकाणी वाद आणि हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. शहरातील उस्मानपुरा, बनेवाडी आणि छावणीतील नंदनवन कॉलनी या…

आज छत्रपती संभाजीनगरात वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा; आरएसएसवर बंदी व गुन्हे मागे घेण्याची प्रमुख मागणी

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) च्या वतीने शहरात राबविण्यात आलेल्या “जॉईन आरएसएस” सदस्यता मोहिमेला आंबेडकरी चळवळीतील तरुणांनी विरोध दर्शवल्याने वाद निर्माण झाला होता. छत्रपती संभाजीनगर शहरातील काही महाविद्यालयांसमोर…

अनधिकृत फटाके विक्रेत्यांवर पोलिसांची धडक कारवाई; शहरातील विविध भागांत तपासणी मोहीम सुरू

छत्रपती संभाजीनगर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात फटाक्यांची विक्री जोरात सुरू झाली असताना, अनेक ठिकाणी परवानगीशिवाय फटाक्यांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी (दि. २०) छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अनधिकृत…

💥 आर्थिक फायद्यासाठी शेतकऱ्याची ‘गांजा शेती’! सिल्लोड तालुक्यातील धक्कादायक प्रकार उघड

सिल्लोड तालुक्यातील पळशी शिवारात एका शेतकऱ्याने आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीर मार्ग स्वीकारत आपल्या शेतात गांजाची झाडे लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे बुधवारी (दि.१५) रात्री…

राज्यातील सर्वात मोठी कारवाई, ७७ लाखांचा नशेचा साठा जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहर पोलिसांनी नशेखोरीविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिका घेत मोठी कारवाई केली असून, आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईत तब्बल १८ हजार ३६० कोडीन सिरपच्या बाटल्या,…

मैत्रिणीच्या वादातून मित्रानेच चिरला मित्राचा गळा; चोवीस तासाच्या आत पोलिसांनी केला उलगडा

छत्रपती संभाजीनगर : शहरातील एसएफएस मैदान परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेत मैत्रिणीवरून झालेल्या वादातून एका तरुणाने आपल्या जिवलग मित्राचा गळा चिरून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवारी…

सेंट फ्रान्सिस स्कूलच्या मैदानावर तरुणाचा गळा चिरून खून

छत्रपती संभाजीनगर : शहरातील जालना रोडवरील सेंट फ्रान्सिस स्कूलच्या मैदानावर मंगळवारी (१४ ऑक्टोबर) रात्री उशिरा एका तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच…

वाळूज एमआयडीसी परिसरात दोन घरफोड्या; अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास

छत्रपती संभाजीनगर : सिडको-वाळूज महानगर परिसरात भरदिवसा दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण अडीच लाख…

🚨 चोरीच्या नऊ दुचाक्यांसह चोरटा पकडला – स्थानिक गुन्हे शाखेची फुलंब्रीत धडाकेबाज कारवाई 🚓

छत्रपती संभाजीनगर : चोरीच्या दुचाकींच्या विक्रीचा धंदा करणाऱ्या एका चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. ही कारवाई रविवारी (१२ ऑक्टोबर) फुलंब्री-सिल्लोड रस्त्यावरील पाल फाट्याजवळील पेट्रोल पंपावर करण्यात आली.…

छत्रपती संभाजीनगरात दुचाकीस्वार चोरट्यांची मंगळसूत्र चोरी; महिलांमध्ये भीतीचे वातावरण

छत्रपती संभाजीनगर : शहरात दुचाकीस्वार चोरट्यांनी सलग दोन दिवस महिलांकडून मंगळसूत्र हिसकावल्याच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीती निर्माण केली आहे. सकाळी नऊच्या सुमारास दुचाकीवरून आलेले चोरटे रस्त्यावर वर्दळ असलेल्या ठिकाणी महिलांना टार्गेट…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क