Tag: #खूनप्रकरण

दीड महिन्यापासून बेपत्ता असलेल्या निवृत्त प्राध्यापकाला गोळी घालून खून; ५० लाखांच्या वादातून रचला चित्रपटासारखा कट, रील्सस्टार ठरला ‘रिअल लाइफ’ विलन

छत्रपती संभाजीनगर : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विभागप्रमुख प्रा. राजाभाऊ लोंढे यांच्या खुनाचा धक्कादायक उलगडा पोलिसांनी केला असून या प्रकरणात विशाल विकास राठोड, आकाश विनोद पवार आणि करण विलास आडे या…

दारूच्या नशेत वाद – दोन मित्रांनीच मित्रावर गोळ्या झाडून केला खून

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा शिवारात मंगळवारी रात्री घडलेल्या घटनेने परिसर हादरला. तीन मित्र दारू पिण्यासाठी शेतात बसले असता वादातून दोन जणांनी तिसऱ्या मित्रावर गावठी कट्ट्यातून सलग तीन गोळ्या…

खानावळीत किरकोळ वादातून मित्राचा खून; आरोपी अटकेत

छत्रपती संभाजीनगर: खानावळीत झालेल्या किरकोळ वादातून मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. ही घटना रात्री दहा वाजताच्या सुमारास गेवराई तांडा येथील खांडेवाडी रोडवरील एका खानावळीत घडली. पोलिसांनी आरोपीला…

आंबेलोहळमध्ये २८ वर्षीय तरुणाचा संशयास्पद खून; परिसरात खळबळ

वाळुज महानगर : आंबेलोहळ (ता. गंगापूर) येथे आज (शनिवारी ) सकाळी एका २८ वर्षीय तरुणाचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. अर्जुन रतन प्रधान (वय २८) असे मृत तरुणाचे नाव असून,…

मुकुंदवाडीतील चिकन शॉपसमोर तिघांवर सुऱ्याने हल्ला; एका भावाचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडीतील स्मशानभूमीसमोर गुरुवारी (१९ जून) रात्री आठच्या सुमारास भीषण प्रकार घडला. कुरेशी चिकन शॉपवरील कामगार मस्तान कुरेशी ऊर्फ नन्ना (वय २५) याने मांस कापण्याच्या सुऱ्याने तिघांवर सपासप…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क