Tag: गंगापूर

आई-वडील बाहेर, घरात रक्ताचे थारोळे… १२वीच्या विद्यार्थिनीसोबत धक्कादायक घटना

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील मुरमी गावात शुक्रवारी दुपारी एका १७ वर्षीय तरुणीची घरातच गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. वैष्णवी संतोष नीळ असे मयत तरुणीचे…

खदानीत पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू; गंगापूर तालुक्यातील रांजणगाव नरहरी परिसरात दुर्दैवी घटना

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील रांजणगाव नरहरी शिवारात शनिवारी दुपारी घडलेल्या दुर्घटनेत दोन शाळकरी मुलांचा खदानीत बुडून मृत्यू झाला. पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने ही घटना घडली असून, या घटनेमुळे…

नवरात्र उत्सवातील दांडिया खेळताना महिलेचा हृदयविकाराने मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. लासुर स्टेशन येथे नवरात्र उत्सवाच्या कार्यक्रमात दांडिया खेळत असताना नंदिनी अंबादास पवार (वय ३५) या महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू…

ईसरवाडी फाट्यावर बस व कंटेनरची भीषण धडक; आठ प्रवासी जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

गंगापूर : छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील ईसरवाडी फाटा (ता. गंगापूर) येथे बुधवारी (६ ऑगस्ट) सकाळी साडेसातच्या सुमारास एसटी बस व मालवाहू कंटेनर यांच्यात समोरासमोर भीषण धडक होऊन आठ प्रवासी जखमी झाले.…

लिफ्टचं आमिष देत महिलेला गंडवलं; सोन्याचे दागिने ओरबाडून चोरट्याचा पळ!

वाळूज : लिंबेजळगाव टोलनाका परिसरात एका महिलेला फसवून तिच्याकडील सुमारे ८५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आल्याची घटना २९ जुलै रोजी संध्याकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी वाळूज…

छत्रपती संभाजीनगर-अंकाई रेल्वे दुहेरीकरणासाठी भूसंपादन सुरू; 350 शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार ?

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते अंकाई या ९२ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठीची कामे वेगात सुरू झाली आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे रेल्वे वाहतुकीत मोठी सुधारणा होणार असून, प्रवासी आणि मालवाहतूक…

गोमांस ताब्यात बाळगणारा जेरबंद, वाळुज पोलिसांची धडाकेबाज कारवाई!

Ambelohol-beef-seized-police-action गजानन राऊत / प्रतिनिधी वाळूज : महाराष्ट्र शासनाने गोवंश कत्तलीवर बंदी घातलेली असतानाही काही जण गोमांस विक्रीसाठी ताब्यात ठेवत असल्याच्या घटना घडत आहेत. अशाच एका प्रकरणात वाळुज एमआयडीसी पोलिसांनी…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क