Tag: #पोलिसकारवाई

डीजेच्या दणदणाटावर पोलिसांचा अंकुश; मॉडिफाय वाहनांवर होणार कारवाई; १९ सप्टेंबर ते १८ नोव्हेंबरपर्यंत आयुक्त प्रवीण पवार यांचे विशेष निर्बंध

छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सव, विसर्जन मिरवणुका आणि आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला आळा घालण्यासाठी शहर पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. डॉल्बी, प्लाझ्मा आणि प्रेशरमिडसारख्या हाय-डेसिबल साउंड सिस्टम बसविण्यासाठी वाहनांमध्ये…

नशेच्या गोळ्यांसाठी AIचा वापर! डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन एडिट करून औषधांची खरेदी; तरुण पोलिसांच्या जाळ्यात

छत्रपती संभाजीनगर : नशेच्या गोळ्यांसाठी दामदुप्पट पैसे मोजावे लागू नयेत, यासाठी एका बारावी उत्तीर्ण तरुणाने चक्क कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून बनावट प्रिस्क्रिप्शन तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.…

तलाठी पदाच्या बनावट नियुक्ती आदेशाने दोघांना गंडा; निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावाने बनावट ई-मेल, ओळखपत्रे व स्वाक्षऱ्या वापरून तब्बल ४१.५० लाखांची फसवणूक; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावाने बनावट ई-मेल आयडी तयार करून, बनावट ओळखपत्रे, टॅब तसेच तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीची पत्रे तयार करत तलाठी पदावर नियुक्तीचे आदेश देऊन दोघांकडून तब्बल ४१…

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून छेडछाड; वडिलांनाही चाकूने मारण्याची धमकी, तरुणाला अटक

छत्रपती संभाजीनगर : औरंगपुरा परिसरात क्लासला जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा सातत्याने पाठलाग करून तिची छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुलीला अश्लील इशारे करण्यासह तिच्याकडून मोबाइल नंबर आणि इन्स्टाग्राम…

गुप्त माहिती मिळताच पोलिसांचा सापळा; जटवाडा रोडवर पिस्तूल विक्रीचा प्रयत्न उधळला, चौघांच्या मुसक्या आवळल्या

छत्रपती संभाजीनगर : गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगून त्यांची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. ही कारवाई ७ ऑगस्ट रोजी दुपारी २.५० वाजता सईदा कॉलनी,…

१ कोटी ३३ लाखांच्या जमीन व्यवहारातील आरोपीला अटक करण्यासाठी ५० हजारांची लाच; पोलिस उपनिरीक्षकाला बेड्या

छत्रपती संभाजीनगर : जमीन व्यवहारात तब्बल १ कोटी ३३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार करणाऱ्या ६० वर्षीय निवृत्त फौजदाराकडून आरोपीला अटक करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेतील…

आषाढी यात्रेत चोरट्यांचा धुमाकूळ; ३० महिलांचे मंगळसूत्र लंपास, १४ संशयित ताब्यात

वाळूज महानगरातील आषाढी एकादशी यात्रेदरम्यान कडेकोट पोलिस बंदोबस्त आणि अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा असतानाही चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत महिलांना लक्ष्य केले. यात्रेत तब्बल ३० महिलांची मंगळसूत्रे चोरीला गेल्याची माहिती समोर आली…

दिल्लीतील आंदोलनात वापरले जाणारे ‘अश्रुधूर नळकांडे’ म्हणजे नेमके काय? त्याचा शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या सविस्तर…

दिल्लीत काल झालेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूर (Tear Gas) नळकांड्यांचा वापर केला. हजारो आंदोलक संसदेकडे मोर्चा काढत असताना परिस्थिती तणावपूर्ण बनली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूरासह लाठीचार्जचाही अवलंब…

🚨 छत्रपती संभाजीनगरात दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; गुन्हे शाखेच्या सापळ्यात त्रिकूट जेरबंद, ४ चोरीच्या दुचाकी जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना, गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत दुचाकी चोरणाऱ्या त्रिकूटाला अटक केली आहे. रविवारी छावणी परिसरात ही…

मित्रांनीच घेतला जीव! दोन तासांत स्टेटसपासून थेट हत्येपर्यंतचा थरारक प्रवास

छत्रपती संभाजीनगर : शहरातील पुंडलिक नगर परिसरातून समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेने मैत्रीवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. अवघ्या दोन तासांपूर्वी ज्या मित्रांसोबत हसत-खेळत फोटो काढले, गप्पा मारल्या आणि सोशल मीडियावर…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क