Tag: #पोलीसकारवाई

गोदामातील 150 एलईडी टीव्हींवर नोकरांनीच मारला डल्ला; तिघे जेरबंद, 44.44 लाखांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर : गोदामातील एलईडी टीव्ही आणि टीव्हीचे सुटे भाग चोरून परस्पर विक्री करणाऱ्या तीन नोकरांना जवाहरनगर पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून चोरीचे 122 एलईडी टीव्ही, सुटे भाग आणि गुन्ह्यात वापरलेले…

हर्सूल पोलिसांनी मोटारसायकल चोरट्याला केली अटक; 4 मोटारसायकली जप्त

छत्रपती संभाजीनगर : हर्सूल परिसरातून मोटारसायकली चोरी करणाऱ्या संशयित चोरट्याला हर्सूल पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून चोरीच्या चार मोटारसायकली असा एकूण १ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात…

पोलिसांवरच हेल्मेट सक्तीची कारवाई; छत्रपती संभाजीनगरमध्ये विनाहेल्मेट दुचाकीवर आलेल्या २६ अधिकारी-अंमलदारांवर दंड, २६ हजारांचा दंड ठोठावला; आता शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्येही वाहतूक शाखेची धडक मोहीम

छत्रपती संभाजीनगर : शहरात हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी करण्यापूर्वी पोलिसांनी स्वतः नियमांचे पालन करावे, यासाठी वाहतूक शाखेने पोलीस विभागातच कारवाईचा धडाका सुरू केला आहे. सोमवारी (दि. १०) शहरातील विविध पोलीस…

सोशल मीडियावर गुंडगिरीचा रुबाब दाखवणाऱ्यांवर पोलिसांचा ‘डिजिटल सर्जिकल स्ट्राईक’; ८४६ खाती बंद, २२० जण रडारवर

छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर हातात पिस्तूल, कोयते, तलवारी, लाठ्या-काठ्या घेऊन रील्स तयार करत स्वतःला ‘भाई’, ‘दादा’, ‘डॉन’ किंवा ‘किंग’ म्हणून सादर करणाऱ्या टवाळखोरांविरोधात छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी कठोर भूमिका घेतली…

लॉटरी लागल्याचे आमिष; गोड बोलून ६८ वर्षीय वृद्धेच्या तीन तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या लंपास

छत्रपती संभाजीनगर : “आजी, तुम्हाला लॉटरी लागली आहे. चला, मी तुम्हाला पैसे काढून देतो,” असे गोड बोलून एका भामट्याने ६८ वर्षीय वृद्धेला फसवून त्यांच्या हातातील सुमारे तीन तोळे वजनाच्या सोन्याच्या…

फुलंब्री पोलिसांची धडाकेबाज कारवाई; कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या २७ गोवंशांची सुटका, ₹३१.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी गोवंश जनावरांच्या बेकायदेशीर वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या नेण्यात येणाऱ्या २७ गोवंश जनावरांची सुटका केली. या कारवाईत ३१ लाख ५० हजार…

साध्या चोरीच्या गुन्ह्यापासून उघडकीस आल्या तीन वाहनचोर टोळ्या; ११ आरोपी जेरबंद, १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांविरोधात मोठी आणि परिणामकारक कारवाई करत वाहनचोरी करणाऱ्या तीन स्वतंत्र टोळ्यांचा पर्दाफाश केला आहे. अत्यंत सूक्ष्म आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी…

मिटमिटा परिसरात पोलिसांची धडक कारवाई; ५.२६ कोटींची बेहिशोबी रोकड, सोने-चांदीचे दागिने आणि शस्त्रसाठ्यासह ५.६३ कोटींचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर : शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने मिटमिटा परिसरात मोठी कारवाई करत ५ कोटी २६ लाख २९ हजार ५६० रुपयांची बेहिशोबी रोख रक्कम आणि शस्त्रसाठ्यासह एकूण ५ कोटी ६३ लाख…

“छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कामगिरी; वाहनचोरीच्या अनेक गुन्ह्यांची उकल करत सराईत चोरांकडून १८ दुचाकी जप्त”

छत्रपती संभाजीनगर : शहरातील विविध भागांतून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत सराईत वाहनचोरांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेत…

“ऑपरेशन शोध-४ ला मोठे यश; प्रेमप्रकरण, सोशल मीडियाच्या आकर्षणातून घर सोडलेल्या १७ बालकांचा ग्रामीण पोलिसांनी लावला शोध, तुटलेली कुटुंबे पुन्हा आली एकत्र”

छत्रपती संभाजीनगर : घरातून पळून गेलेल्या प्रत्येक मुलामागे एका आईची तगमग, वडिलांची असहायता आणि संपूर्ण कुटुंबाची वेदना दडलेली असते. अशाच अनेक कुटुंबांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलविण्याचे काम छत्रपती संभाजीनगर ग्रामीण…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क